लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर यांनी सामाजिक वसा जपला – आमदार रवीशेठ पाटील !
पनवेल दि.४: आपल्या खिशातील पैसे खर्च करून समाजोपयोगी कामे करणारे मोजकीच आहेत मात्र लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर हे सतत आणि अखंडपणे समाजाची सेवा करण्याचे काम करत आहेत, त्यामुळे…
आयुष्य घडविण्यासाठी संकल्प महत्वाचा – अविनाश धर्मधिकारी
‘भव्य रोजगार मेळावा’ मध्ये १८२८ उमेदवारांनी घेतला सहभागपनवेल दि.३ : आयुष्य घडविण्यासाठी संकल्प महत्वपूर्ण असते. त्यामुळे स्वतः ची ओळख, आवडते क्षेत्र आणि उत्तम व प्रतिभावंत होणे ही त्रिसूत्र अंगिकारा, अशी…
माणगाव मार्गे ताम्हीणी घाटातून जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद !
2 ऑगस्ट ते 05 ऑगस्ट पर्यंत मनाई आदेश लागूअलिबाग दि.02 : मौजे आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र.753 एफ वरील रस्त्याला एका बाजूस अतिवृष्टीमुळे तडा गेला…
पनवेलमध्ये विद्यार्थ्यांसाठी अविनाश धर्माधिकारी यांचे ‘मार्गदर्शन सत्र व विद्यार्थी संवाद’ !
“१० वी, १२ वी नंतरच्या करिअरच्या संधी आणि व्यक्तिमत्व विकास”पनवेल दि.०१: आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून माजी आय. ए.…
पनवेलकर नाट्यरसिकांसाठी मेजवानी; दोन दिवसीय नाट्य महोत्सव !
“ऑल द बेस्ट” आणि “आज्जी बाई जोरात” प्रवेश विनामूल्यपनवेल दि.३१: भारतीय जनता पार्टी – सांस्कृतिक प्रकोष्ठ, उत्तर रायगड आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल यांच्या वतीने, पनवेलचे आमदार…
धोकादायक इमारतींवर कारवाईचे आदेश; नवीन पनवेल येथील बाळसराफ चाळीवर कारवाई !
पनवेल,दि. 30 : पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या धोकादायक इमारतींवर निष्कांसन कारवाई करण्याचे आदेश आयुक्त मंगेश चितळे यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवरती आज उपायुक्त बाबासाहेब राजळे यांनी…
रोटरी क्लबच्या वतीने छोटे विक्रेत्यांना मदतीची छत्रछाया; वैद्यकीय चाचणीसाठी लागणारे डॉपलर मशीन, प्रोटीनचे वाटप !
पनवेल दि.२८: रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल हा क्लब पनवेलमधील प्रथितयश डॉक्टरांच्या सहभागामुळे आणि क्लबमधून केल्या जात असलेल्या वैद्यकीय प्रकल्पांसाठी नावाजलेला क्लब म्हणून ओळखला जातो. वर्षभर अनेक सामाजिक वैद्यकीय प्रकल्प…
चला धोदाणी ते माथेरान ट्रेक – आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत
विशेष पावसाळी सहलीचे आयोजन !पनवेल दि.२६: पनवेल विधानसभा क्षेत्रासह आजूबाजूच्या परिसराचे निसर्ग सौंदर्य अनुभवत पावसाळ्याचा आनंद लुटता यावा यासाठी विशेष पावसाळी सहलीचे आयोजन करण्यात आले असून. ही वर्षा सहल रविवार…
माथेरान मध्ये पावसाची जोरदार बॅटिंग !
माथेरान दि.26 (मुकुंद रांजणे) रायगड जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हाहाकार केला असून माथेरान मध्ये सुद्धा पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे त्यामुळे सध्या तरी पर्यटकांची संख्या तुरळक दिसत असून कामाव्यतिरिक्त कोणीही बाहेर…
‘अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा’!
पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी ऑनफिल्डअलिबाग दि. 25- जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कोणतीही हानी होवू नये व नागरिकांना त्रास होवू नये म्हणून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भरपावसात विविध ठिकाणी ऑनफिल्ड उपस्थित राहत…










