जाणून घ्या, दिवाळीचे दिवस असे ठरतात…
दिनांक ५: दिवाळीचे दिवस हिंदू पंचांगानुसार (तिथीनुसार) ठरतात. हा सण साधारणपणे आश्विन वद्य द्वादशी/त्रयोदशीपासून ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत (सुमारे ५ ते ६ दिवस) चालतो.1) वसुबारस, गोवत्स द्वादशी- प्रदोषकाली आश्विन कृष्ण…










