मुंबई झोन ॲथलेटिक्समध्ये महात्मा फुले महाविद्यालयाची बाजी; तब्बल ७ पदकांवर कोरले नाव
मुबई दि.५: मुंबई विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स पवेलियन, मरीन लाइन्स, मुंबई येथे 1 नोव्हेंबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत पार पडलेल्या मुंबई सिटी झोन, मुंबई सबअर्बन झोन आणि ठाणे झोन अॅथलेटिक्स…




