Category: लाईफस्टाईल

घरत परिवारातील ५२ लाडक्या बहिणी दुबईला; महेंद्र घरत यांनी केले परदेशवारीचे स्वप्न पूर्ण !

उलवे नोड ९ : आपल्याकडे जे जे आहे त्यातील शक्य तेव्हढे दुसऱ्यांना देऊन त्यांच्या आनंदासाठी, त्यांच्या कल्याणासाठी धडपडणारा अवलिया म्हणजेच आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत. आता तर ते घरत परिवारातील…

‘पाणथळ’ संवर्धन दिनानिमित्त स्वच्छता अभियान !

उरण दि. ९: (विठ्ठल ममताबादे) महाराष्ट्र शासनाचे कांदळवन विभाग-दक्षिण कोकण अलिबाग – रायगड, कांदळवन प्रतिष्ठान, महाराष्ट्र, वीर वाजेकर कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय फुंडे,उरण व माझी वसुंधरा अभियान ५.०, ग्रामपंचायत बोकडविरा,…

रस्सीखेचमध्ये एलआरटी कामोठे आणि एसएमएनएस संघ सरस !

पनवेवल दि.९: नमो चषक अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या रस्सीखेच स्पर्धेत पुरुषांच्या गटात एलआरटी कामोठे संघाने तर महिलांच्या गटात एसएमएनएस संघाने प्रथम पटकाविला. पुरुषांच्या गटात द्वितीय क्रमांक जॅग्वार कामोठे तर तृतीय…

डिस्टन्स इलेव्हनने पटकावले नमो चषक व्हॉलीबॉल विजेतेपद !

पनवेल दि.८: भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक २०२५ आयोजित करण्यात आला असून त्या अंतर्गत कामोठे येथे झालेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचा विजेतेपद डिस्टन्स इलेव्हन या…

जागर मराठीचा –जल्लोष कवितेचा: काव्यरंगात रंगले पनवेलकर

पनवेल,दि.७: नदीचे कुणीच ऐकना, शेवटी तिने धरणात जलसमाधी घेतलीअशा उपरोधाच्या माध्यमातून गंभीर समाजचिंतन करत हास्य फुलवणारे लागणारे महाराष्ट्राचे दिग्गज कवि अशोक नायगांवकर यांनी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आपल्या…

‘काळजी घ्या’ हा रस्ता सुरक्षते विषयी प्रबोधनात्मक कार्यक्रम !

कळंबोली दि.७ : आरटीओ पनवेल,महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना, ओमकार मोटर ट्रेनिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान २०२५ चे औचित्य साधून “काळजी घ्या” हा रस्ता सुरक्षते विषयी प्रबोधनात्मक…

स्वातंत्र्यसेनानींच्या कुटुंबीयांचा पालिकेतर्फे सन्मान !

पनवेल दि.७.:- महानगरपालिकेच्या अभिनव उपक्रमांतर्गत स्वांतत्र्यवीरांचे उत्तराधिकारी सीमा परांजपे यांना महापालिकेच्यावतीने नुकतेच त्यांची ध्वजारोहण प्रसंगीची फोटोफ्रेम सस्नेह भेट व आभार पत्र त्यांच्या घरी जाऊन सन्मानाने सुपूर्द करण्यात आले.पनवेल शहरातील हुतात्मा…

शिवाजी शिंदेंचा “संघर्षाची साथ” पुरस्काराने सन्मान !

माथेरान दि.७: (मुकुंद रांजणे) दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी येथील मुकद्दर क्रिकेट संघाने तीन दिवसीय टेनिस बॉल क्रिकेटचे सामने आयोजित केले होते.यशस्वीपणे या संघाने सातव्या वर्षात पदार्पण करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून…

जनहितासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नेहमीच पुढाकार – वनमंत्री गणेश नाईक

पनवेल दि.७: आमदार प्रशांत ठाकूर ठामपणे बोलतात आणि असे असतानाही त्यांच्यामध्ये कुठलाही अहंकार नाही त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर “सदगुणी आमदार” आहेत, असे गौरवोद्गार राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी खारघर येथे…

राज्य कला प्रदर्शनासाठी पनवेलचा केविन डायस याच्या जलरंग चित्रांची निवड !

पनवेल दि.७: पनवेलचे चित्रकार केविन डायस याच्या दोन जलरंग निसर्ग चित्रांची ६४व्या महाराष्ट्र राज्य कला शासकीय प्रदर्शनासाठी (कलाकार विभाग) निवड झाली आहे. जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे बुधवार, ५ फेब्रुवारी…

error: Content is protected !!