तळोजा औद्योगिक क्षेत्रात वाहतूक कोंडी एक गंभीर समस्या !
रहिवासी कामगार त्रस्त, वाहन चालकांवर कारवाईची मागणीकळंबोली दि.१४ : तळोजा औद्योगिक वसाहतीतून जाणाऱ्या मुख्य मार्गावरच अनेक चालक बेकायदेशीर वाहने उभी करीत आहेत. चक्क रस्त्यावर वाहने उभी राहत असल्याने मोठ्या प्रमाणात…