Category: फोटो

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान !

पनवेल दि.७: सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत अविरतपणे उल्लेखनीय कार्य करणारे आणि सर्व समाजाला प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार…

पनवेलमध्ये श्रीराम अक्षता मंगल कलश यात्रा !

पनवेल दि.०१: नववर्ष स्वागत समितीच्या माध्यमातून अक्षता कलश यात्रेचे आयोजन रविवारी पनवेलमध्ये करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कलश यात्रेत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश…

सी.के.टी. महाविदयालय येथे महसूल सप्ताहा अंतर्गत ‘युवा संवाद’ !

अलिबाग,दि.2 : महसूल विभागामार्फत लोककल्याणाच्या विविध योजना राबविण्यात येतात. या योजनोंच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये युवकांचा मोठा सहभाग आवश्यक आहे. महसूल प्रशासन व सर्वसामान्य जनता यांच्यामधील युवकांनी दुवा म्हणून काम करावे. शासनाच्या…

मनपा क्षेत्रातील १००० मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा मिळणार लाभ !

आमदार प्रशांत ठाकूर स्वखर्चाने खाते उघडणारपनवेल दि.२४: आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 2023 मध्ये जन्मलेल्या 1000 मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ देण्याचा संकल्प केला आहे. विशेष म्हणजे ते…

कळंबोली येथे आरोग्य तपासणी शिबीर: हजारो रुग्णांनी घेतला लाभ; ६०० रूग्णांना मोफत चष्मे वाटप !

पनवेल: दि.१२: पनवेल शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व शिवसेना पनवेल जिल्हा यांच्या…

श्री गुरुकृपा संगीत परिवाराने केला १०१ कार्यक्रमांचा टप्पा पार !

पनवेल दि.१५: गव्हाण कोपर गावातील लालचंद शेठ घरत यांच्या सुनबाई सुप्रिया समीर घरत (खारकोपर) आणि तुषार घरत (चिरले) यांच्या संकल्पनेतुन सुरु केलेला हा सांगीतिक संच २०१९ पासुनच लोकांच्या सेवेत रुजु…

अलिबाग – विरार कॉरिडॉर बाधित शेतकर्‍यांचा पनवेल प्रांत कार्यालयावर मोर्चा !

पनवेल दि.११ : पनवेल तालुक्यातील अलिबाग – विरार कॉरिडॉर बाधित शेतकर्‍यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पनवेल प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला होता. अलिबाग विरार कॉरिडॉर बाधित शेतकरी संघर्ष समिती पनवेल आणि किसान…

खारघर टाटा रुग्णालयातील प्रतिक्षा यादी संपणार !

पनवेल दि.10: कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खारघर येथे असलेल्या टाटा मेमोरियल रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर सेंटरमध्ये रुग्ण खाटा व त्यासाठी आवश्यक असलेला मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात…

वायफळ खर्च न करता सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा केला वाढदिवस !

पेण-दि.17 : पेण प्रेस क्लबचे उपाध्यक्ष, साज मराठी चॅनलचे निर्माते व स्वररंग संस्थेचे उपाध्यक्ष सुनील पाटील यांचा वाढदिवस आज विविध सामाजिक उपक्रमांंने साजरा करण्यात आला. याप्रसंगी सुनील पाटील यांच्या वाढदिवसा…

फिरता चषक खुली रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा संपन्न !

पनवेल दि.२७: काळण समाज, कवी रामदास शिंदे सार्वजनिक वाचनालय पनवेल आणि पनवेल चेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनालयाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित खुली १६०० रेटिंग खालील पिड बुद्धिबळ स्पर्धा काळण…

You missed

error: Content is protected !!