Month: October 2026

शिक्षणमंत्री दादा भुसे यांची रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद !

पनवेल दि.९: महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला सदिच्छा भेट दिली. रायगड जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी शाळेला भेट देत तेथील शैक्षणिक…

Navratri colors 2026: नवरंग आनंदासाठी; पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी उलगडले नवरात्रीच्या नऊ रंगांचे वैज्ञानिक आणि सांस्कृतिक रहस्य !

यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग? पाहा नवरात्रीच्या नऊ रंगांची संपूर्ण यादीठाणे दि.८: नवरात्र उत्सव हा महिलांच्या सबलीकरणाचा असतो. महिला सामर्थ्यवान व्हाव्यात हा त्यामागचा खरा उद्देश असतो. अन्यायाला प्रतिकार करण्याची शक्ती…

संघर्षातून कर्तृत्व, कर्तृत्वातून नेतृत्व; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ‘शरदरत्न जीवनगौरव’ पुरस्काराने गौरव !

पनवेल दि.७: (हरेश साठे) गोरगरिबांचे आधारस्तंभ, गरजूंच्या मदतीला धावून जाणारे दानशूर व्यक्तिमत्त्व, समाजाच्या सुख-दुःखात सहजपणे सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर…

St. Wilfred’s College of Law: कॉलेजच्या अँटी-रॅगिंग समितीवर ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांची नियुक्ती !

पनवेल दि.७: पनवेल येथील सेंट विल्फ्रेड्स कॉलेज ऑफ लॉच्या अँटी-रॅगिंग समितीच्या सदस्यपदी ज्येष्ठ पत्रकार संजय चंद्रकांत कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ. अवनी मिस्त्री यांनी ६…

राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा रौप्य महोत्सवी सोहळा उत्साहात संपन्न !

रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व मुंबई मराठी पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रमलोकनेते रामशेठ ठाकूर यांची मोठी घोषणा; दिवाळी अंक स्पर्धेच्या पुरस्कार रक्कमेत थेट ५० टक्के वाढपनवेल दि.७: (हरेश साठे) लोकनेते…

आयुर्वेद: काल, आज, आणि ऊद्या: आरोग्य क्षेत्रातील बदल आणि आयुर्वेदाचे महत्त्व; आयुर्वेद स्वास्थसंवादाचे विशेष आयोजन !

ठाणे दि.६: मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभाग आणि पितांबरी यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वास्थसंवाद – आयुर्वेद: काल, आज, आणि ऊद्या” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रम शनिवार, दिनांक १० ऑक्टोबर…

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना ‘शरदरत्न जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर; मुंबईत रंगणार पुरस्कार सोहळा !

पनवेल दि.३: समाजसेवेला प्राधान्य देत अविरतपणे कार्यरत असलेले रायगडचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, महाराष्ट्रतर्फे प्रतिष्ठेचा ‘शरदरत्न जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात…

Cross Country Competition: महात्मा फुले महाविद्यालयाच्या धावपटूंची सुवर्णझेप; मुंबई विद्यापीठ झोन १ स्पर्धेत रौप्य पदकही पटकावले !

पनवेल दि.०२: पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या मुंबई झोन क्र. १च्या क्रॉस कंट्री स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. ही स्पर्धा…

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133