Category: व्हायरल

पुढच्यावर्षी बाप्पा 11 दिवस लवकर येणार; गौरी-गणपतीचे विसर्जन सातव्या दिवशी !

ठाणे दि.१७: पुढल्यावर्षी गणपती बाप्पा 11 दिवस लवकर येणार आहे. पुढच्यावर्षी श्रीगणेश चतुर्थी बुधवार 27 ऑगस्ट 2025 रोजी येणार असल्याचे पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यानी सांगितले. या विषयी अधिक माहिती देताना सोमण…

माथेरानला पर्यायी व्यवस्था उपलब्ध होणे काळाची गरज; नेरळ मार्गे माथेरान ह्याच मार्गावर आजही अवलंबून !

माथेरान दि. ८ (मुकुंद रांजणे) अतिदुर्गम भागात वसलेल्या माथेरान सारख्या टुमदार पर्यटनस्थळाला निसर्गाने भरभरून ओतप्रोत सुंदरता दिलेली असून नैसर्गिक वरदहस्त लाभलेला आहे.राज्यातील एकमेव प्रदूषण मुक्त स्थळ असल्यामुळेच इथे बाराही महिने…

Navi Mumbai Metro: सिडकोची मेट्रो दरात ३३ टक्के कपात !

सिडको महामंडळातर्फे, बेलापूर ते पेंधर या नवी मुंबई मेट्रो मार्गावरील मेट्रोच्या तिकीटांमध्ये 33% पर्यंत कपात करण्यात आली आहे. 07 सप्टेंबर 2024 पासून हे नवीन दर लागू होणार आहेत. सुधारित दरांनुसार…

12 सप्टेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर; नरक चतुर्दशीऐवजी ज्येष्ठा गौरी विसर्जनाला सुट्टी !

रायगड दि.0६ : रायगड जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांकरीता 3 स्थानिक सुट्टया जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार दि.24 नोव्हेंबर 2023 अधिसूचना अन्वये सन…

माथेरानच्या गणेशभक्तांना ई रिक्षाचा आधार !

माथेरान दि.६ (मुकुंद रांजणे) एकाच दिवसांवर गणेशोत्सव आल्याने माथेरान मध्ये सर्वत्र गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून आपल्या लाडक्या बाप्पाला दस्तुरी टॅक्सी स्टँड पासून गावात आणण्यासाठी गणेशभक्तांना ई रिक्षाचा आधार मिळाल्यामुळे…

माथेरान परिसरातील पर्यावरणाचा समतोल बिघडला !

बेकायदेशीर वृक्षतोड, पावसाळी वृक्ष पडझडीमुळे वातावरणात बदलमाथेरान दि.४ (मुकुंद रांजणे) काही वर्षांपासून माथेरान मध्ये अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या हॉटेल्समध्ये बेसुमार वृक्षतोड करण्यात आलेली दिसत आहे. तर पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे सुध्दा जुनी झालेली…

जिल्ह्यातील सर्वात मोठे EV चार्जिंग स्टेशन !

पेणमध्ये २.२५ एमव्हीए क्षमतेच्या चार्जीग सेंटरची उभारणीभांडुप/पेण: ०४ : रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे २.२५ एमव्हीए क्षमतेचे इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशन नुकतेच कार्यान्वित करण्यात आले. पेण येथील मुंबई ते गोवा महामार्गावर…

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय ‘विघ्नहर्ता पुरस्कार’ वितरण समारंभ !

सामाजिक उपक्रमात हरि ओम सामाजिक मित्र मंडळ प्रथमपनवेल दि.3 (संजय कदम) आगामी काळात येणारा गणेशोत्सव हा सर्वांनी मोठ्या उत्साहात तसेच जल्लोषात साजरा करावा परंतु हा सण साजरा करीत असताना शासनाने…

जिल्ह्यातील 16 प्राथमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर !

रायगड दि.3: रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे 15 शिक्षक व 1 विशेष पुरस्पर प्राप्त शिक्षक यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन एकूण 16 प्राथमिक शिक्षकांना प्राथमिक शिक्षण विभागाकडून…

आगरी समाजाच्या उन्नतीसाठी एकजुटीने पुढे जाण्याचा मेळाव्यात निर्धार !

पनवेल दि.२: आगरी समाजाच्या सध्याच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय परिस्थितीचा विचार करून सामूहिक संघटनेच्या बळावर काही ठोस कार्यवाही करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी अखिल आगरी समाज परिषदेतर्फे आगरी समाज काल आज…

error: Content is protected !!