स्पिडीच्या कामगारांची दिवाळीआधीच दिवाळी !
महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली ९,००० रुपयांची भरघोस पगारवाढउलवे, ता. १४: कामगार नेते महेंद्र घरत यांच्या करिष्माने स्पिडी मल्टिमोड्स प्रा. लिमिटेडच्या कामगारांना चक्क नऊ हजारांची भरघोस पगारवाढ करण्याचा ऐतिहासिक करार मंगळवारी…










