पनवेलच्या पाणी पुरवठ्यासाठी शिवसेनेचे दिल्लीत विशेष प्रयत्न; केंद्रीय मंत्र्यांकडे शिलार धरणासाठी कोट्यवधींच्या निधीचा प्रस्ताव !
पनवेल, दि.३१: पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या नेतृत्वात शिवसेना नगरसेवक तथा महानगरप्रमुख ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी नवी दिल्ली येथे…










