Tag: mla prashant thakur

सी.के.टी. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत बाजी; सूक्ष्मजीवशास्त्रातील पर्यावरणविषयक प्रयोगाला द्वितीय क्रमांक

पनवेल दि.४: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या (अधिकारप्रदत्त स्वायत्त) सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी हवामान बदलाबाबतची चिंता प्रत्यक्ष पर्यावरणीय कृतीत रूपांतरित करण्याचा विधायक संदेश…

विरुपाक्ष मंदिराचा आगळा उपक्रम; सलग 24 दिवस 24 कलाकारांचे वादन !

पनवेल दि.२६: श्रावण मासानिमित्त पनवेलममधील प्राचीन विरुपाक्ष महादेव मंदिर येथे सलग 24 दिवस 24 कलाकारांचे वादन हा आगळा वेगळा उपक्रम साकार होत आहे. श्रावणमास प्रारंभापासून दि. 13 ऑगस्ट ते 10…

अभियंता प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारीपदी आमदार प्रशांत ठाकूर; भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर !

पनवेल दि.२६: भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांची भाजपच्या अभियंता प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाची…

देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा !

पनवेल महानगरपालिकेत ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरापनवेल, दि. १५ : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेतर्फे आज स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहण समारंभ उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला. पनवेल महानगरपालिका मुख्यालयातील छत्रपती संभाजी महाराज…

Tiranga Padayatra: ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले !

पनवेल दि.१४: भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि ‘देश प्रथम’ या भावनेचा जागर करणाऱ्या भव्य ‘तिरंगा पदयात्रे’चे पनवेल शहरात उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश…

पनवेलमध्ये युवा शक्तीचा शंखनाद; ‘युवोत्कर्ष – The Youth Conclave’ उत्साहात संपन्न; २५० हून अधिक युवकांचा सहभाग !

पनवेल, दि. ११: ऑगस्ट : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त युवकांमध्ये नेतृत्वगुण, सेवाभाव आणि राष्ट्रनिर्माणाची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने युथ फॉर भारत, पनवेल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ‘युवोत्कर्ष –…

पनवेलमध्ये ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ !

पनवेल दि.८: रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी, पनवेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारो उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज…

JANARDAN BHAGAT SHIKSHAN PRASARAK SANSTHA: जेबीएसपी संस्थेचे मुख्य प्रशासकीय कार्यालय आणि अत्याधुनिक मूट कोर्टचे थाटात लोकार्पण !

पनवेल दि.६ (हरेश साठे) रायगड, नवी मुंबई, ठाणे यांसह संपूर्ण महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या…

पनवेलमध्ये ८ ऑगस्टला ‘महारोजगार मेळावा २०२६’

दहावीपासून पदव्युत्तर व कुशल उमेदवारांसाठी नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची सुवर्णसंधीपनवेल दि.४: रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना नामांकित कंपन्या व विविध उद्योगांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी, पनवेल यांच्या…

सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर

राज्यस्तरीय स्पर्धेत ‘दीपावली’ प्रथम क्रमांकरायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत ‘इंद्रधनू’ प्रथमयंदापासून डिजिटल अंकांलाही बक्षीसपनवेल दि.४: सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या ३० वर्षांहून अधिक काळापासून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ…

You missed

error: Content is protected !!