Tag: mla prashant thakur

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत बदलांचे संकेत; संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना होणार फायदा !

३० खाटांचा निकष शिथिल होणारकर्करोग उपचार अधिक व्यापकमनमानी बिलिंगवरही बसणार लगाममुंबई दि.१०: राज्यातील लाखो नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत लवकरच व्यापक बदल होण्याची संकेत राज्य…

आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत ‘सीकेटी’चा दबदबा !

‘कीचकवध पुन्हा’ मुंबई विभागात प्रथम; राज्य नाट्य स्पर्धेतही पनवेलच्या कलाकारांची चमकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते गौरव; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून विजेत्यांचे अभिनंदनपनवेल दि.४: महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित पहिल्या…

कलावंतांच्या रखडलेल्या मानधनाचा प्रश्न विधिमंडळात; शासनाकडून कार्यवाहीचे आश्वासन

पनवेल दि.४: राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कलावंतांना देण्यात येणाऱ्या मासिक अर्थसहाय्य योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी, रखडलेले मानधन आणि पात्र कलाकारांना लाभ मिळण्यात होत असलेल्या अडचणींचा मुद्दा आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या पावसाळी…

मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य वाटप करा; ‘रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण’ स्थापन करण्याची मागणी !

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणीपनवेल दि.२४: रायगड जिल्ह्यातील झपाट्याने वाढणारे नागरीकरण, औद्योगिकीकरण, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्प तसेच सिडकोच्या विस्तारामुळे पिण्याच्या…

पायाभूत सुविधा सोडवण्यासाठी सामंजस्य आवश्यक; प्राधिकरणामध्ये समन्वय नसल्याची खंत – आमदार प्रशांत ठाकूर !

पनवेल दि. १०: पनवेलच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावर बोलताना आग्रही भूमिका मांडली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, विमानतळाचे नामकरण, नैना, सिडको, वीज, गरजेपोटी घरे, पाणी पुरवठा,…

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133