Month: July 2024

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा; जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अश्या तीन स्तरांवर होणार स्पर्धा !

ठाणे दि.१८ : ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने 19 ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ’ठाणे महापालिका चषक 2024 या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख…

Dr. KC Diagnostic Center: ‘तुमचे आरोग्य हे आमचे प्राधान्य’; पनवेल शहरात मिळणार उत्तम सुविधा माफक दरात !

पनवेल दि.१७: शहरात वैद्यकीय सुविधांच्या दृष्टिकोनातून नव्याने उभारण्यात आलेल्या डॉ. केसी डॉयग्नॉस्टीक सेंटरचे उदघाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी…

पोलीस कुटुंबियांसाठी आरोग्य शिबीर; रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचा स्तुत्य उपक्रम !

पनवेल दि.१५ : रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल सन 2009-10 पासून डॉ. गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पोलिसांसाठी आरोग्य शिबीर घेत आहे. यावर्षी ही रविवार दिनांक 14/07/2024 रोजी पनवेल तालुका…

अखेर चार वर्षांचा साठ लाख रुपये पीएफ कामगारांच्या खात्यात जमा !

पनवेल, दि.१५: पनवेलमध्ये शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश चंद्रशेखर सोमण हे संस्थापक सल्लागार असलेल्या शिवसेना प्रणित ’शिवप्रेरणा श्रमिक कामगार संघटना’ या कामगार युनियन यांच्या सततच्या संघर्ष व पाठपुराव्याने घंटागाडी व साफसफाई कामगारांचा…

२० जुलैला सर्वात मोठ्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ

पनवेल दि,१५: शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात…

माथेरान वाहतूक कोंडीचे चक्र केव्हा सुटणार ?

माथेरान दि.14 (मुकुंद रांजणे) उन्हाळ्यात ऐन गर्दीच्या काळात अनेकांना माथेरानला भेट देणे अशक्य असते अशी मंडळी हमखासकरून पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात एक दोन दिवस आपल्या नोकरी धंद्यातून वेळ काढून कामातील क्षीण…

रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी !

रत्नागिरी, दि. १४- जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना उद्या सोमवार दि. १५ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर…

ND Studios: एनडी स्टुडिओत पुन्हा एकदा लाईट, कॅमेरा आणि अॅक्शन’चा आवाज; ‘फुलवंती’ या’ मराठी सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात !

कर्जत दि.१३ (अजय गायकवाड) प्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृत्यूनंतर प्रथमच ND स्टुडिओ मध्ये एका चित्रपटाचे शूटिंग केले जात आहे. स्नेहल प्रवीण तरडे दिग्दर्शित, प्राजक्ता माळी निर्मित ‘फुलवंती’या मराठी…

गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई करू नका; ‘पनवेल आगाराचे काम सुरू न केल्यास ठेकेदारावर कारवाई करणार’ – उदय सामंत !

गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई करू नका -रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांचे सिडकोला आदेशपनवेल दि.१०: पनवेल व उरण मतदारसंघातील विविध समस्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी रायगडचे पालकमंत्री…

ग्रामस्थांना मूलभूत सुविधा देण्यासाठीच आमचा जन्म – महेंद्र घरत !

यमुना सामजिक संस्थेतर्फे दिघोडे गावाला रुग्णवाहिका पनवेल दि.८: यमुना सामजिक संस्थेचे अध्यक्ष तथा इंदिरा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या माध्यमातून दिघोडे गावासाठी रुग्णवाहिका भेट देवून नागरिकांच्या मुख्य अडचणी दूर…

You missed

error: Content is protected !!