Tag: Ramsheth Thakur

सी.के.टी. महाविद्यालयाच्या दक्ष परमारची ‘कॅम्पस से संसद’ अभ्यास दौऱ्यात यशस्वी भरारी

प्रा. आकाश पाटील यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र संघाच्या नेतृत्वाची जबाबदारीपनवेल दि.१६ : संसदीय लोकशाहीची कार्यप्रणाली, देशाचा समृद्ध ऐतिहासिक वारसा आणि राष्ट्रीय नेतृत्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी सी. के. ठाकूर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला…

शिक्षणमंत्री दादा भुसे यांची रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद !

पनवेल दि.९: महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला सदिच्छा भेट दिली. रायगड जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी शाळेला भेट देत तेथील शैक्षणिक…

संघर्षातून कर्तृत्व, कर्तृत्वातून नेतृत्व; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ‘शरदरत्न जीवनगौरव’ पुरस्काराने गौरव !

पनवेल दि.७: (हरेश साठे) गोरगरिबांचे आधारस्तंभ, गरजूंच्या मदतीला धावून जाणारे दानशूर व्यक्तिमत्त्व, समाजाच्या सुख-दुःखात सहजपणे सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर…

राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा रौप्य महोत्सवी सोहळा उत्साहात संपन्न !

रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व मुंबई मराठी पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रमलोकनेते रामशेठ ठाकूर यांची मोठी घोषणा; दिवाळी अंक स्पर्धेच्या पुरस्कार रक्कमेत थेट ५० टक्के वाढपनवेल दि.७: (हरेश साठे) लोकनेते…

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना ‘शरदरत्न जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर; मुंबईत रंगणार पुरस्कार सोहळा !

पनवेल दि.३: समाजसेवेला प्राधान्य देत अविरतपणे कार्यरत असलेले रायगडचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, महाराष्ट्रतर्फे प्रतिष्ठेचा ‘शरदरत्न जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात…

Cross Country Competition: महात्मा फुले महाविद्यालयाच्या धावपटूंची सुवर्णझेप; मुंबई विद्यापीठ झोन १ स्पर्धेत रौप्य पदकही पटकावले !

पनवेल दि.०२: पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या मुंबई झोन क्र. १च्या क्रॉस कंट्री स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. ही स्पर्धा…

Mahatma Phule College Panvel: महात्मा फुले महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी !

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; आशियाई रौप्यपदक विजेता पार्थ मानेचा विशेष सत्कारपनवेल, दि.२९: पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती उत्साहात…

परेश ठाकूर यांची महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड !

पनवेल दि.२८: महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनची (MBA) ८४ वी चतुर्वार्षिक वार्षिक सर्वसाधारण सभा नागपूर येथे पार पडली. या सभेनंतर सन २०२६-२०३० या कालावधीसाठी असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली. असोसिएशनचे यापूर्वी…

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा ‘फेक नॅरेटिव्ह’ उध्वस्त !

संविधान हातात घेऊन संवैधानिक संस्थांवर अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न; ‘व्होटचोरी’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे – आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघातपनवेल दि.२८: तीनही निवडणूक आयुक्तांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे लोकसभेतील विरोधी…

सिकेटी महाविद्यालयाच्या JUO अथर्व देसाईची ‘थल सैनिक कॅम्प २०२६’ साठी निवड; महाराष्ट्र संचालनालयाचे केले प्रतिनिधित्व !

पनवेल दि.२४: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या (अधिकारप्रदत्त स्वायत्त) द्वितीय वर्षे जैवतंत्रज्ञान विभागातील विद्यार्थी JUO अथर्व देसाई याने अखिल भारतीय थलसेना कॅम्प…

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133