Month: August 2024

आम्ही सावित्रीच्या लेकी; विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान !

पनवेल दि.३१: सामाजिक, शैक्षणिक, कला, संस्कृती, क्रीडा अशा विविध क्षेत्रात गेली अनेक वर्ष उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि दैनिक लोकमत वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यमाने…

आमदारांचा ‘पत्रकार संवाद’

माझ्या वाटचालीत पत्रकारांचा मोठा वाटा – आमदार प्रशांत ठाकूरपनवेल दि.३१: लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पत्रकारिता क्षेत्र जनमानसाचा आरसा आहे. पत्रकारिता अत्यंत मानाचा असा क्षेत्र आहे. धावपळ आणि धकाधकीच्या जीवनात पत्रकारांची…

पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा !

व्ही. के. विद्यालयाच्या १२० विद्यार्थ्यांचा सहभागपनवेल, दि.31: गणेशोत्सव जवळच आला आहे. निसर्गाचे पर्यावरण संतुलन राखण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांसोबत विध्यार्थी वर्गाचीही आहे. पनवेल शहर स्वच्छ, सुंदर व सुरक्षित राहील त्यासाठी गेली…

माथेरान मध्ये ई रिक्षा सुरू झाल्या तरी देखील हात रिक्षाची अमानवीय प्रथा सुरूच !

माथेरान दि.३१ (मुकुंद रांजणे) माथेरान हे मुंबईच्या हाकेच्या अंतरावर असलेले सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे मात्र येथे वाहनांना बंदी असल्याने अमानुष अश्या हात रिक्षाचा वापर वाहतुकी साठी केला जात आहे. या…

MH-46 CT: आकर्षक व पसंतीच्या दुचाकी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका !

रायगड दि. 24: प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांच्या अधिकार कक्षेमध्ये वास्तव्य करणाऱ्या “VAHAN” या संगणक प्रणालीवर परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहने नोंदणी करु इच्छिणाऱ्या धारकांसाठी MH-46 CT ही नवीन मालिका सध्याची…

विरोधकांच्या थापेबाजीला बळी पडू नये – रवींद्र चव्हाण

नागरिक आणि कार्यकर्त्यानी सावध राहण्याचे केले आवाहनपनवेल दि.२४: महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत फेक नेरेटिव्ह पसरवत जनतेची दिशाभूल केली आणि स्वतःचा फायदा करून घेतला. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीकडून अपप्रचार…

टपालीचा राजा: श्री गणेश मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव पाद्यपूजन सोहळा !

पनवेल दि.२४: पनवेल मधील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री गणेश मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा पाद्यपूजन सोहळा नुकताच पार पडला.पनवेल शहरातील टपालनाका येथील श्री गणेश मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा पाद्यपुजनाचा शुभारंभ संकष्टी…

विकासकाला परस्पर जमीन देण्याचा ठराव रद्द करा

पनवेल दि.२३: ऐरोली सेक्टर ‘१० ए’ येथील मोक्याची ३० हेक्टर जमीन परस्पर विकासकाला देण्याबाबतचा प्रस्ताव सिडकोने तातडीने रद्द करावा, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे केली आहे. या…

प्रांताधिकारी पदी पनवेलकर पवन चांडक !

पनवेल, दि.23: पनवेलचे उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांची बदली ठाणे येथे झाली असून त्यांच्या जागी पनवेलकर पवन चांडक यांची नियुक्ती पनवेलचे नवे उपविभागीय अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.राहुल मुंडके यांच्यावर…

Mumbai-Goa highway गणेशोत्सवदरम्यान जड वाहनांना वाहतूक बंदी

जाणून घ्या कधी,कशी आणि किती दिवसमुंबई, दि. 23: गणेशोत्सवासाठी गणेश मुर्तीचे आगमन, गणेशमुर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास आदींसाठी सार्वजनिक हितास्तव मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर…

You missed

error: Content is protected !!