Month: August 2024

क्षयरोगमुक्त पंचायत ने पनवेलमध्ये ८ ग्रामपंचायत सन्मानित !

कळंबोली दि.२२(दीपक घोसाळकर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशव्यापी उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींना क्षयरोगमुक्त पंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय क्षयरोग विभाग आणि पंचायती राज मंत्रालयाने ही घोषणा…

तळोजा एमआयडीसी उड्डाणपुलाला पडले भगदाड; वाहनचालकांची कसरत !

कळंबोली दि.२२ (दीपक घोसाळकर) तळोजा औद्योगिक वसाहतीला नावडे गावाकडून कडून जोडणाऱ्या कोकण रेल्वे वरील उड्डाणपुलाला भले मोठे भगदाड पडल्याने वाहतुकीच्या आणि बांधकामाचा प्रश्न हा जटिल बनला आहे. सदरचा उड्डाणपूल हा…

शाम्पू च्या फेसाने वाहन चालकांच्या तोंडाला फेस

वाहने चालवायची कशी पाऊस पडल्याने फेसच फेसकळंबोली दि.२० (दीपक घोसाळकर) शनिवारी सकाळी कळंबोली सर्कल मध्ये दोन टेलरची समोरासमोर टक्कर होऊन जेएनपीटीकडे वाहून येणाऱ्या ट्रेलर मधील कंटेनर आपटल्याने त्यातील शाम्पू हा…

अलिबाग भवनासाठी सरसावले अलिबागकर; निधीसाठी नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन !

पनवेल दि.१९ : अलिबाग तालुक्यातील जवळपास ३५०० कुटुंबे मोठ्या संख्येने पनवेल नवी मुंबई या परिसरात कायमचे वास्तव्य करून आहेत. पनवेल मधील अलिबाग मधील समाज बांधव हा एकत्रित यावा, एकमेकांच्या विचारांचे…

पनवेलमध्ये ‘लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ’; हजारों लाडक्या बहिणींचा उदंड प्रतिसाद !

पनवेलदि. १९: भाजप महिला मोर्चाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पनवेल येथील ‘लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ’ कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने लाडक्या बहिणींनी उपस्थित राहून उदंड प्रतिसाद दिला. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला अत्यंत उल्हासदायी वातावरणात झालेला…

आज ब्ल्यू मून योग नाही !

ठाणे दि.१९: एका इंग्रजी महिन्यात जर दोन पौर्णिमा आल्या तर दुस-या पौर्णिमेच्या चंद्रास ‘ ब्ल्यू मून ‘ म्हणतात. तसा योग या महिन्यात येत नाही. त्यामुळे आज सोमवार दिनांक 19 ऑगस्ट…

Peak hour Traffic: वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी !

ठाण्यात होत असलेल्या ट्राफिक साठी रायगड जिल्ह्यातून ठाण्याकडे जाणाऱ्या अवजड वाहनांस प्रवेश बंदीअलिबाग दि. १५ : ठाणे जिल्ह्यातील वाहतूक समस्या कमी करण्यासाठी रायगड जिल्हा कार्यक्षेत्रात सकाळी ४.०० (०४.०० HRS) ते…

देशभक्तीचा उत्सव: भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा !

स्वातंत्र्य दिनानिमित्त अलिबाग येथे आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहणअलिबाग दि.15:- भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्ताने महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनिल तटकरे यांच्या हस्ते अलिबाग येथील पोलीस परेड…

अखेर गव्हाण-न्हावा लालपरीचा मार्ग वाहतुकीसाठी तयार !

पनवेल दि.१४: गव्हाण, कोपर, जावळे, शिवाजीनगर, न्हावा, शेलघर, बामनडोंगरी या गावांचा गेल्या शंभर वर्षापासून रहदारीसाठी असलेल्या गव्हाणफाटा – गव्हाण मार्ग सिडकोच्या नवीन शहराच्या नियोजनामधे सिडको व्यवस्थापनाने पुसून टाकला. परंतु स्थानिक…

जिल्ह्यात प्रथमच ११११ फुट तिरंगा पदयात्रा !

खारघरमध्ये भव्य दिव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजनपनवेल दि.१४: भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्यावतीने खारघरमध्ये ‘भव्य दिव्य ११११ फुट तिरंगा पदयात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. विशेष…

error: Content is protected !!