वरंध घाट 30 सप्टेंबर पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद !

रायगड दि. 20:- राष्ट्रीय महामार्ग क्र. 965, डीडी राजेवाडी ते वरंध (रायगड जिल्हा हद्द) मधील रस्ता हा रस्ता अधिसूचनेच्या दिनांकापासून ते दि.30 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीकरिता तसेच…

Konkan Railway ‘Coffee Table Book’ कोकण रेल्वेच्या अभियांत्रिकी चमत्कारांचे चित्ररूपी दर्शन

सचिन पिळगावकरांच्या हस्ते ‘कॉफी टेबल बुक’चे अनावरणनवी मुंबई दि.२०: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या बेलापूर येथील कार्यालयात आज एका विशेष समारंभात कोकण रेल्वेच्या ‘कॉफी टेबल बुक’चे अनावरण प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि…

विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्या; सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

मुंबई दि.१९: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने आज मुख्यमंत्री…

‘देवकुंड धबधबा’, ‘सिक्रेट पॉईंट’ व ‘ताम्हाणी घाट’ या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी !

रायगड दि.18: पोलीस निरीक्षक माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील रवाळजे दूरक्षेत्र अंतर्गत, मौजे भिरा गावचे हद्दीतील “देवकुंड धबधबा” व सणसवाडी गावचे हद्दीतील “सिक्रेट पॉईंट” व “ताम्हिणी घाट” हा परिसर…

ऍड. मनोहर सचदेव यांनी वाढदिवशी जपली सामाजिक बांधिलकी; गरजु व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप !

पनवेल दि.17: वाढदिवस म्हंटले की प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण. यादिवशी प्रत्येकजण विविध माध्यमातून आपला वाढदिवस साजरा करत असतो. अनेक जण यादिवशी मोठमोठ्या पार्टीचे आयोजन करून देखील आपला वाढदिवस साजरा…

आदिवासी कुटुंबांना अडीच हजार कलमी आंब्याची रोपे वाटप !

कळंबोली दि.१६ : पर्यावरण संवर्धनासह, आदिवासी बांधवांच्या रोजगार वृद्धीसाठी टी.सी.एस.आर.डी. मिठापूर, रॅलीज इंडिया आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचा माध्यमातून उपक्रम हाती घेण्यात आला आहे. भीषण पाणी टंचाई असतानाही मागील तीन…

गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक आधार !

उलवे, ता. १६ (कृष्णा पाटील) : “विद्यार्थिनी शिकल्याच पाहिजेत, यासाठी मी १९९५ पासून सक्रियपणे काम करतोय. शिक्षणाला माझे नेहमीच प्राधान्य आहे. मुली चांगल्याप्रकारे शिकाव्यात यासाठीच गव्हाण-कोपरच्या विद्यालयात त्या काळी दहावी…

जागृती फाऊंडेशन आणि वडाळे तलाव संगीत ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न !

पनवेल दि.१५: जागृती फाऊंडेशन आणि वडाळे तलाव संगीत ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने नंदनवन कॉप्लेक्स च्या समोरील जागेत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जागृती फाऊंडेशन चे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी जागृती…

ऑल इंडिया ओपन शूटिंग चॅम्पियनशिप साठी राजू मुंबईकर यांची निवड !

उरण दि १५ (विठ्ठल ममताबादे) २८ वी कॅप्टन S. J. Ezekiel (NR) कॉम्पिटिशन दिनांक ६ जून ते ९ जून २०२५ दरम्यान महाराष्ट्र रायफल संघटना वरळी मुंबई येथे संपन्न झाली, ह्या…

“योग विथ आमदार प्रशांत ठाकूर”; प्रबळगड माची येथे जागतिक योग दिनाचे खास आयोजन !

पनवेल दि.१४: भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने यंदाही जागतिक योग दिनाचे औचित्य साधून “योग विथ आमदार प्रशांत ठाकूर” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार दिनांक…

You missed

error: Content is protected !!