Tag: khabarbaat

सी.के.टी. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत बाजी; सूक्ष्मजीवशास्त्रातील पर्यावरणविषयक प्रयोगाला द्वितीय क्रमांक

पनवेल दि.४: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या (अधिकारप्रदत्त स्वायत्त) सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी हवामान बदलाबाबतची चिंता प्रत्यक्ष पर्यावरणीय कृतीत रूपांतरित करण्याचा विधायक संदेश…

मुंबई-कोकण प्रवास अधिक सुसाट; पनवेलमार्गे धावणाऱ्या नव्या दैनिक रेल्वेचा थाटात प्रारंभ !

पनवेल, दि.३ : मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्स्प्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभ आज करण्यात आला. या नवीन रेल्वेसेवेमुळे मुंबई, नवी मुंबईसह कोकणातील प्रवाशांना नियमित प्रवासासाठी आणखी एक पर्याय…

‘नेत्रदान हेच श्रेष्ठ दान’; आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलतर्फे नेत्रदान जनजागृती रॅली !

पनवेल दि.३: नवीन पनवेल येथील आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या वतीने नेत्रदानाबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष रॅलीचे आयोजन करण्यात आले.या रॅलीमध्ये हॉस्पिटलचे डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.…

Captain Telange Foundation: महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ‘कॅप्टन तेलंगे फाउंडेशन’चा दिमाखदार स्थापना समारोह संपन्न !

रोहा दि. ३०: हेटवणे येथे “कॅप्टन तेलंगे फाउंडेशन” चा स्थापना समारोह महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे ह्यांच्या हस्ते पार पडला.कॅप्टन तेलंगे फाउंडेशन उद्घाटन प्रसंगी निम्मित साधून हेटवणे गावात…

रक्ताच्या नात्याला भक्तीची जोड; महेंद्रशेठ घरत यांच्याकडून लाडक्या बहिणींना ‘अष्टविनायक दर्शना’ची अनोखी ओवाळणी !

उलवे, ता. २८ : आजघडीला समाजात बहुसंख्य ठिकाणी भाऊ-बहिणींच्या नात्यातील गोडवा कमी होत चालला आहे. नात्यातील वीण उसवत चालली आहे. मात्र या साऱ्या प्रकाराला आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी…

M.G. Group’s Vietnam Tour: महेंद्रशेठ घरत यांच्या ‘त्या’ मोठ्या मनाची जोरदार चर्चा; ३५ जणांना घडवली सुंदर व्हिएतनामची सफर !

उरण दि २७ (विठ्ठल ममताबादे) कामगार नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा सामाजिक कार्यकर्ते महेंद्रशेठ घरत यांचे अनोखे दातृत्व‌ सर्वपरिचित आहे. दुसऱ्यांची स्वप्नं पूर्ण करण्याचा जणू त्यांनी विडाच उचलला आहे.…

विरुपाक्ष मंदिराचा आगळा उपक्रम; सलग 24 दिवस 24 कलाकारांचे वादन !

पनवेल दि.२६: श्रावण मासानिमित्त पनवेलममधील प्राचीन विरुपाक्ष महादेव मंदिर येथे सलग 24 दिवस 24 कलाकारांचे वादन हा आगळा वेगळा उपक्रम साकार होत आहे. श्रावणमास प्रारंभापासून दि. 13 ऑगस्ट ते 10…

अभियंता प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारीपदी आमदार प्रशांत ठाकूर; भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर !

पनवेल दि.२६: भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांची भाजपच्या अभियंता प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाची…

देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा !

पनवेल महानगरपालिकेत ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरापनवेल, दि. १५ : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेतर्फे आज स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहण समारंभ उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला. पनवेल महानगरपालिका मुख्यालयातील छत्रपती संभाजी महाराज…

Tiranga Padayatra: ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले !

पनवेल दि.१४: भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि ‘देश प्रथम’ या भावनेचा जागर करणाऱ्या भव्य ‘तिरंगा पदयात्रे’चे पनवेल शहरात उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश…

You missed

error: Content is protected !!