Tag: khabarbaat

पनवेलच्या शिरपेचात मानाचा तुरा; राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सुखदीप सिंग उभी यांची चमकदार कामगिरी !

पनवेल दि.५: इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनच्या वतीने पुणे येथे आयोजित ‘राष्ट्रीय शरीरसौष्ठव अजिंक्यपद २०२६’ या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित स्पर्धेत पनवेलच्या शरीरसौष्ठवपटू सुखदीप सिंग उभी यांनी उल्लेखनीय कामगिरी करत…

Panvel Municipal Corporation: राज्यात प्रथमच ‘स्मार्ट पे किऑस्क’द्वारे मालमत्ता कर भरण्याची सुविधा !

मुख्यालय व प्रभाग कार्यालयात यंत्रणा बसवली जाणारपनवेल,दि.02 : नागरिकाभिमुख डिजिटल सेवांच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत पनवेल महानगरपालिकेने “स्मार्ट पे किऑस्क सिस्टीम” या अत्याधुनिक स्व-सेवा सुविधेचा शुभारंभ केला आहे. या या…

विद्यालयाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाचा प्रस्ताव महासभेत येणार !

पनवेल दि.०१: पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील विरुपाक्ष सभागृहाजवळ असलेल्या अंतिम भूखंड क्रमांक १२२ वर उभारण्यात येणाऱ्या विद्यालयाला दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव देण्याचा सुधारित…

विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मुलाखती दरम्यान लोकनेते रामशेठ ठाकूर भावनिक !

पनवेल दि.३०: रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागातील उपक्रमशील विद्यालय अशी ओळख असणाऱ्या गव्हाण कोपर येथील श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘एक मुलाखत – यशस्वी माजी विद्यार्थ्याची’ या नाविन्यपूर्ण…

प्राथमिक शाळा बंद; आदिवासी मुलं शिक्षणापासून वंचित: मूलभूत सुविधांसाठी आमरण उपोषणाचा इशारा !

पनवेल दि. ३०: रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कोरळवाडी व दाभोळवाडी येथील आदिवासी ग्रामस्थांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणा विरोधात तीव्र संताप व्यक्त करत दिनांक १ एप्रिल २०२६ पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा…

‘अंधश्रद्धा मोडू या, विचारांनी जोडू या’ बुवाबाजीविरोधात संविधान कट्ट्यावर निषेध निदर्शने !

पनवेल दि.३०: बुवाबाजीच्या माध्यमातून महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरात या व्यक्तीवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच पीडित महिलांना न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी संविधानप्रेमी नागरिकांच्या वतीने रविवार, दिनांक…

150-Day Campaign of E-Governance Reforms: पनवेल महापालिकेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव !

पनवेल, दि. 28 : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयांचा प्रशस्तीपत्र प्रदान समारंभ आज उत्साहात पार पडला.…

Taloja Police; CEIR Portal Mobile Recovery: गहाळ झालेले १०० मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द !

पनवेल दि.२५ (संजय कदम): CEIR पोर्टलचा वापर करून 16 लाख 37 हजार रुपये किंमतीचे 100 मिसिंग मोबाईल तळोजा पोलिसांनी मूळ मालकांना परत केले आहेत.वरिष्ठांनी CEIR पोर्टलचा वापर करून नवी मुंबई…

Excellence in Journalism: पनवेल महानगर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित !

पनवेल दि.२१: पनवेल येथील गेली अनेक वर्षे पत्रकारिते मद्धे लेखणीच्या माध्यमातून अनेक वंचित घटकांना न्याय देण्या बरोबरच विविध सामाजिक विषय मार्गी लावणारे पनवेल महानगर प्रेस क्लब चे अध्यक्ष पत्रकार प्रशांत…

पनवेल मध्ये गुढीपाडव्याची भव्य शोभायात्रा; ‘वंदे मातरम्’ १५० वर्षे थीमने रंगला नववर्ष स्वागत सोहळा

पनवेल दि.१९: पनवेल शहरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने निघालेल्या भव्य शोभायात्रेत यंदा उत्साह, ऊर्जा आणि सांस्कृतिक वैभवाचा अक्षरशः महासागर उसळवला. मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत करत संपूर्ण शहर भगव्या रंगात न्हाऊन निघाले होते.…

error: Content is protected !!