आज ब्ल्यू मून योग नाही !

ठाणे दि.१९: एका इंग्रजी महिन्यात जर दोन पौर्णिमा आल्या तर दुस-या पौर्णिमेच्या चंद्रास ‘ ब्ल्यू मून ‘ म्हणतात. तसा योग या महिन्यात येत नाही. त्यामुळे आज सोमवार दिनांक 19 ऑगस्ट…

Peak hour Traffic: वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी !

ठाण्यात होत असलेल्या ट्राफिक साठी रायगड जिल्ह्यातून ठाण्याकडे जाणाऱ्या अवजड वाहनांस प्रवेश बंदीअलिबाग दि. १५ : ठाणे जिल्ह्यातील वाहतूक समस्या कमी करण्यासाठी रायगड जिल्हा कार्यक्षेत्रात सकाळी ४.०० (०४.०० HRS) ते…

देशभक्तीचा उत्सव: भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा !

स्वातंत्र्य दिनानिमित्त अलिबाग येथे आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहणअलिबाग दि.15:- भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्ताने महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनिल तटकरे यांच्या हस्ते अलिबाग येथील पोलीस परेड…

अखेर गव्हाण-न्हावा लालपरीचा मार्ग वाहतुकीसाठी तयार !

पनवेल दि.१४: गव्हाण, कोपर, जावळे, शिवाजीनगर, न्हावा, शेलघर, बामनडोंगरी या गावांचा गेल्या शंभर वर्षापासून रहदारीसाठी असलेल्या गव्हाणफाटा – गव्हाण मार्ग सिडकोच्या नवीन शहराच्या नियोजनामधे सिडको व्यवस्थापनाने पुसून टाकला. परंतु स्थानिक…

जिल्ह्यात प्रथमच ११११ फुट तिरंगा पदयात्रा !

खारघरमध्ये भव्य दिव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजनपनवेल दि.१४: भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्यावतीने खारघरमध्ये ‘भव्य दिव्य ११११ फुट तिरंगा पदयात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. विशेष…

मंत्रिमंडळ निर्णय: नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्षे !

मुंबई दि.13: राज्यातील निवडून आलेल्या नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्षे करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व…

“यशोवाणी” च्या १५० वाचक – स्वयंसेवकांचा नेत्रदानाचा संकल्प !

दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेचा हृदयस्पर्शी उपक्रमपुणे दि.१२: नुकतेच सेनापती बापट मार्गावरील कामायनी संस्थेच्या मुनोत हॉल मध्ये “यशोवाणी” वाचक स्वयंसेवकांचा वार्षिक मेळावा “यशोवाणी- स्नेहभेट २०२४” शनिवार दिनांक १० ऑगस्ट रोजी…

हजारो सापांना जीवदान देणारा सर्पमित्र राजू मुंबईकर

केअर ऑफ नेचर संस्थेच्या माध्यमातून सर्प जनजागृतीउरण दि ८ (विठ्ठल ममताबादे) सण,संस्कृती, परंपरा आणि विविधतेने नटलेल्या भारत देशात आज पण अध्यात्माला विज्ञानची जोड देत प्रगतीचे नवं – नवीन राजमार्ग उभे…

कार्यकारिणी बैठकीत विरोधीपक्षावर आमदार संजय केळकर यांचा घणाघात !

पनवेल दि.६: भारतीय जनता पक्ष सत्ता लोकांच्या सेवेसाठी म्हणून बघतो मात्र विरोधक स्वार्थासाठी सत्ता मिळवू पाहत आहे.त्या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीपासून विरोधकांनी खूप अपप्रचार केला, आणि विष जसे लगेच पसरते त्याप्रमाणे…

‘एक झाड आईसाठी’ वृक्षारोपण करून केला वाढदिवस साजरा !

पनवेलदि. ५: आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यानुसार मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा, महिलांना कर्करोग प्रतिबंधक लस, भजन स्वरपुष्प, क्रीडा…

You missed

error: Content is protected !!