Tag: panvel

‘तिसरी मुंबई’ ठरतेय महाराष्ट्राचे नवे ग्रोथ इंजिन; नैना क्षेत्रात होणार १५ लाख रोजगारनिर्मिती

विमानतळ जोडणी पुलांचे लोकार्पण आणि मालमत्ता पत्रकांचे वाटपअलिबाग दि.२५ : नैना (नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र) परिसराच्या नियोजनबद्ध विकासातून सुमारे १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट असून, त्यापैकी पाच लाख रोजगार…

कोजागरी पौर्णिमेचा चंद्र !दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक

आज रविवार दि. २५ ॲाक्टोबर रोजी मध्यरात्री आश्विन पौर्णिमा असल्याने त्याच दिवशी रात्री आपणास कोजागरीचा चंद्र दिसणार आहे. आश्विन पौर्णिमा मध्यरात्री असेल तो दिवस कोजागरी पौर्णिमेचा- शरद पौर्णिमेचा असतो. आश्विन…

उत्तर रायगड कामगार जिल्हा आघाडीच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदानपनवेल दि.२४: भाजप उत्तर रायगड कामगार जिल्हा आघाडी अंतर्गत पनवेल उत्तर मंडलातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. संघटनात्मक कार्याला अधिक बळकटी देण्याच्या…

सूर, लय आणि प्रकाशाचा त्रिवेणी संगम: पनवेल कल्चरल सेंटरच्या दीपोत्सवी मैफलीत पनवेलकरांना प्रात:कालीन रागांची अनोखी मेजवानी

पनवेल दि २४: दिवाळी आणि दिवाळी पहाट हे आता अद्वैतच झाले आहे. पण आता या दिवाळी मैफलींमध्ये तोचतोपणा येऊ लागला आहे. तीच ती वर्षानुवर्षे ऐकायला मिळणारी गाणी.. तेच ते ठराविक…

‘हायकल’ कंपनीची दिवाळी; कामगारांना तब्बल २० हजारांची पगारवाढ; ६५ व्या वर्षांपर्यंत मेडिक्लेमचाही लाभ !

उलवे २३: हायकल प्रा. लिमिटेड तळोजा या कंपनीत आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाने कामगारांसाठी दिवाळीआधीच धमाका केला आहे. चक्क २० हजार रुपयांची दणदणीत पगारवाढ देण्याचा अभूतपूर्व करार आज…

प्रदूषणाच्या ‘रावणाचे’ दहन; पनवेल वाहतूक शाखेने चिरडले १११ मॉडिफाइड सायलेन्सर !

पनवेल दि.२१: ध्वनी प्रदूषणावर आळा घालण्यासाठी तसेच मॉडिफाइड सायलेन्सरमुळे होणारा कर्णकर्कश आवाज रोखून नागरिकांना दिलासा देण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या पनवेल शहर वाहतूक शाखेच्या वतीने विशेष जनजागृती व…

लेखणीसोबतच सामाजिक भान; पनवेल प्रेस क्लबकडून वाहतूक पोलिसांसाठी ‘निवारा कक्ष’

पनवेल दि.२१: पनवेल महानगर प्रेस क्लबतर्फे सामाजिक बांधिलकी जपत पनवेल शहरात उभारण्यात आलेल्या वाहतूक पोलीस निवारा कक्षाचे लोकार्पण करण्यात आले. या सुसज्ज निवारा कक्षाचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील…

विजयादशमीनिमित्त पनवेल नगरीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन !

पनवेल दि.२०: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनानिमित्त आणि शताब्दी वर्षाच्या पदार्पणानिमित्त विजयादशमी सोहळा व भव्य पथसंचलन देशभरासह मुंबई आणि पनवेल परिसरामध्ये मोठ्या उत्साहात आयोजित केले जाते. विजयादशमी हा राष्ट्रीय स्वयंसेवक…

स्त्रीशक्तीचा जागर: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नऊ आधुनिक दुर्गांचा ‘नवदुर्गा पुरस्कारा’ने गौरव

पनवेल दि.१९: समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या नऊ कर्तृत्ववान महिलांचा नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. दिशा महिला मंच आयोजित व आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान यांच्या सहकार्यातून महिला सन्मानासह…

पनवेलमध्ये वाचन संस्कृतीला नवे बळ; के.गो.लिमये सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन इमारतीचे भूमी-पूजन संपन्न !

पनवेल दि.१९: “तोपर्यंत गावचा विकास होत नाही,जोपर्यंत गावात ग्रंथालय उभे राहत नाही.”अशा परखड शब्दात ज्येष्ठ गजलकार,साहित्यिक व माजी सनदी अधिकारी डॉ. ॲड.दिलीप पांढरपट्टे यांनी काढले.येथील के.गो.लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय-…

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133