Case of a woman’s murder: मुख्य आरोपीची मदत करणारी प्रेमिका गुन्ह्यातील गाडीसह गजाआड !
पनवेल, दि.13 (संजय कदम) : तब्बल दोन महिन्यांपूर्वी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवून आरोपीला अटक करण्यात पनवेल तालुका पोलिसांना यश आले आहे. करण नामदेव पाटील (राहणार फडके पाडा, शिळफाटा ठाणे) असे…










