विशेष पावसाळी सहलीचे आयोजन !
पनवेल दि.२६: पनवेल विधानसभा क्षेत्रासह आजूबाजूच्या परिसराचे निसर्ग सौंदर्य अनुभवत पावसाळ्याचा आनंद लुटता यावा यासाठी विशेष पावसाळी सहलीचे आयोजन करण्यात आले असून. ही वर्षा सहल रविवार दिनांक २८ जुलै २०२४ रोजी सकाळी ६:३० वाजता धोदाणी ते माथेरान अशी पार पडणार आहे. तरी, या सहलीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होत पावसाळ्याचा आनंद लुटता यावा या साठी धोदाणी ते माथेरान ट्रेक – आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत या विशेष पावसाळी सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सहलीमध्ये सहभागी होण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSerrEO_2ONOAfF95vuS9DS3ZKm3V3Vy9TkQRh_FMFfScSp0uA/viewform हा गूगल फॉर्म भरावा लागणार असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.
गूगल फॉर्म https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSerrEO_2ONOAfF95vuS9DS3ZKm3V3Vy9TkQRh_FMFfScSp0uA/viewform