आमदारकी म्हणजे पक्ष अन संघटनेने व्यक्त केलेला विश्वासच – आमदार विक्रांत पाटील !

कळंबोली दि.१६ (दीपक घोसाळकर) विद्यार्थी परिषदेमध्ये असताना संघ संस्काराने परिपूर्ण झालो. पक्ष आणि संघटनेचे काम विद्यार्थीदशे पासूनच करत आलो. पक्षाने दिलेली सर्व जबाबदारी चोखपणे पार पडून पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत…

Assembly General Election 2024: निवडणुकीसाठी जिल्हा यंत्रणा सज्ज

रायगड जिल्ह्यात 7 विधानसभा मतदार संघप्रत्येक मतदार संघाचे एकूण मतदार किती?जाणून घ्यारायगड जिमाका दि १६: भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. रायगड जिल्ह्यात…

विश्रांतीनंतर माथेरानची राणी लवकरच रुळावर !

माथेरान दि.१६: (मुकुंद रांजणे) सर्वानाच प्रतीक्षा असणारी नेरळ माथेरान दरम्यान धावणारी माथेरानची महाराणी अर्थातच मिनिट्रेन १ नोव्हेंबर पासून रुळावर येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांना प्रतीक्षा…

संस्कृती खरेची कुस्ती स्पर्धेत सुवर्ण भरारी !

कळंबोली दि.१६: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड आणि पोलीस मुख्यालय नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई विभाग कुस्ती स्पर्धेचे दि.९…

विक्रांत पाटील यांच्यासह सात आमदारांनी घेतली शपथ, राज्यपाल नियुक्त कोट्यातून संधी !

मुंबई दि.15: राज्यपाल नियुक्ती आमदारकीसाठी 12 पैकी 7 नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात पनवेल पालिकेचे माजी उपमाहापौर विक्रांत पाटील यांनाही संधी मिळाली आहे. महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा…

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान तारीख, मतमोजणी आणि एकूण प्रक्रिया आज जाहीर केली.!

मुंबई दि.15: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अखेर जाहीर झाली असून आचारसंहिता लागू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज (15 ऑक्टोबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र राज्यासोबतच…

रायगडकरांची शेडूंगं टोल मधून सुटका करण्याची मागणी !

कळंबोली दि.१४ (दीपक घोसाळकर) गतिमान आणि वेगवान निर्णय घेणाऱ्या सरकारने अखेरीस मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाच टोल नाक्यांमधून हलक्या वाहनधारकांची सुटका केली आहे. या समाजभूमीक निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले आहे. मात्र…

पनवेल मधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (ITI) महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धार्मधिकारी यांचे नाव !

पनवेल दि.१४: महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धार्मधिकारी यांचे कार्य हे जगाला प्रेरणा देणारे आहे, असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल आयटीआयच्या नामांतरण सोहळ्यावेळी काढले. तसेच या ठिकाणी सुरु होणाऱ्या…

अतुल परचुरे यांचं निधन…हरहुन्नरी कलाकार काळाच्या पडद्याआड

मुंबई दि.१४: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झाल्याची माहिती समोर आलीयं. ते 57 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना कॅन्सर आजाराने ग्रासले होते.अनेक मराठी नाटकांमधील आपल्या भूमिकांनी त्यांनी…

You missed

error: Content is protected !!