निवडणुकीबाबतच्या परवानग्या ऑनलाईन मिळण्यासाठी ‘सुविधा २.०’ मोबाईल ॲप !
रायगड दि.30 : भारत निवडणूक आयोगाने (ECI) ‘सुविधा 2.0’ हे मोबाईल अॅप अद्ययावत केले असून याद्वारे उमेदवार आणि पक्षांना आता कोणत्याही ठिकाणाहून सहजपणे निवडणूक मोहिमेच्या परवानग्या ऑनलाईन सुविधेद्वारे मिळणार आहेत.…