ठाणे,दि.29: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातून आज विविध पक्षाच्या 114 तर 167 अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले.
उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन अर्जाची छाननी दि.30 ऑक्टोबर 2024 रोजी करण्यात येणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 04 नोव्हेंबर 2024 पर्यंत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी कळविले आहे.
ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे:
134 भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ:
शांताराम तुकाराम मोरे – शिवसेना (शिंदे गट), विष्णु काकड्या पाडवी – आरएमपीआय, प्रदीप दयानंद हरणे – वंचित बहुजन आघाडी
अपक्ष उमेदवार – मनिषा रोहिदास ठाकरे, स्नेहा देवेंद्र पाटील, प्रकाश विठ्ठल तेलीवरे, दशरथ दुंदाराम पाटील, अजय शांताराम मोरे, रोहिणी चंदर गवते, चंद्रकांत पदू जाधव, किशोर काशिनाथ पवार
इतर – 3
अपक्ष – 8
135 शहापूर अ.ज विधानसभा मतदारसंघ:
पांडुरंग बरोरा – राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष, हरिश्चंद्र बांगो खंडवी – मनसे, यशवंत गोपाळ वाख- बहुजन समाज पार्टी, पंढरीनाथ जाधव – निर्भय महाराष्ट्र पार्टी, अविनाश शिंगे – शिवसेना उबाठा, सचिन कुंदे – वंचित बहुजन आघाडी – 2 अर्ज
अपक्ष – रामा शेंडे, गणेश निरगुडे, गौरव राजे, हरी हंबीर, राजेंद्र म्हस्कर, रंजना खंडवी, रंजना उघडा, मीना भगत
इतर – 7
अपक्ष – 8
136 भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ:
मोहम्मद खलील मुक्तार – एआयएमआयएम
अपक्ष उमेदवार – अशोक शांताराम भोसले, मोहम्मद शामीम मोहम्मद कलीम खान , शाबीर मोहम्मद उस्मान मोमीन, मोहम्मद जैद अफजल मुख्तार अहमद शेख
इतर – 1
अपक्ष – 4
137 भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ:
रईस कासम शेख – समाजवादी पक्ष – 2 अर्ज, रफीक इस्माईल मुल्ला – एमआयएमआयएम, परशुराम रामपहाट पाल – बहुजन समाज पार्टी, नारायण प्रताप वांगा – राईट टू रिकॉल पार्टी, प्रल्हाद नारायण गायकवाड – वंचित बहुजन आघाडी – 2 अर्ज
अपक्ष – रईस कासम शेख, विठ्ठल नामदेव जाधव, रफीक इस्माईल मुल्ला, राकेश मंडल, फारुक रियाज पठाण, बाबुभाई मनोहरभाई पटेल, वसीम साबीर अन्सारी, तेजस साहेबराव आडाव, गुरूनाथ गोविंद म्हात्रे, प्रकाश वडपेली, मोह. सशीम आरिफ अन्सारी
इतर – 7
अपक्ष – 11
138 कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ:
अनिल राजमणी द्विवेदी – राईट टू रिकॉल पार्टी, रजनी अरुण देवळेकर – समता पार्टी, उल्हास महादेव भोईर – महाराष्ट्र नवनिर्माण सेना- 3 अर्ज, अयाज गुलझार मौलवी – वंचित बहुजन आघाडी – 2 अर्ज, विश्वासनाथ आत्माराम भोईर – शिवसेना, सचिन दिलीप बासरे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), ममता दिपक वानखेडे – बहुजन समाज पार्टी, पंडागळे सुरेश राम – बहुजन विकास आघाडी, प्रवेश राजाराम विश्वकर्मा – विश्वकल्याण राष्ट्रीय मानव समाज पार्टी, संदीप महादेव नाईक – निर्भय महाराष्ट्र पार्टी
अपक्ष – मोनिका मोहन पानवे, अश्विनी प्रताप मोकासे, नरेंद्र बाबुराव पवार – 2 अर्ज, गुरूनाथ गोविंद म्हात्रे, निलेश रतनचंद जैन, डॉ. विजय भिका पगारे, नरेंद्र वामन मोरे, सुनिल सीताराम उतेकर, सुरेश काळूराम जाधव, जयपाल शिवराम कांबळे, ऐलान तलीक बर्मावाला, वरुण सदाशिव पाटील – 2 अर्ज, अनिल आत्माराम पाटील, कौस्तुभ सतीशचंद्र बहुलेकर, कपिल राजाभाऊ सुर्यवंशी, अमित राहूल गायकवाड, राकेश अमृतलाल मुथ्था, पंचशीला भुजंगराव खडसे, राजकुमार दत्तात्रय पातकर, अरविंद बाळकृष्ण मोरे, ओमकार संजय पातकर, निसार अब्दुल रेहमान शेख, अशोक शिवाजी पगारे
इतर – 13
अपक्ष – 25
139 मुरबाड विधानसभा मतदारसंघ:
सागर जयाराम अहिरे – निर्भय महाराष्ट्र पार्टी, गोटीराम पदू पवार – नॅश्नलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट), संगीता मोहन चेंदवणकर – महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सोनम नरेश गायकवाड – वंचित बहुजन आघाडी
अपक्ष – शैलेश केसरीनाथ वडनेरे, सानिका शैलेश वडनेरे, रवींद्र जैतू सोनावणे, सुभाष शांताराम पवार, नारायण लक्ष्मण जाधव, विठ्ठल काशिनाथ किनीकर, हनुमान हरी पोकळा
इतर – 4
अपक्ष – 7
140 अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ:
डॉ.बालाजी प्रल्हाद किणीकर – शिवसेना (शिंदे गट -दोन अर्ज), सुधीर पिंताबर बागुल – वंचित बहुजन आघाडी, किरण अशोक भालेराव – बहुजन समाज पार्टी, रुपेश बबनराव थोरात – राष्ट्रीय समाज पक्ष, संतोष श्रावण थोरात – पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक, सुशील काशिनाथ कांबळे – बहुजन समाज पार्टी, राजू के. दिकोंडा – अभिवन भारत जनसेवा पक्ष
अपक्ष – श्रीनिवास तिमय्या वाल्मिकी, संगीता शिवप्रसाद गुप्ता, प्रदीप जगन बागुल, सुनिल व्यंकट अहिरे, राजेश अभिमन्यू वानखेडे, शैलेंद्र चंद्रकांत रुपेकर, राजेश जयसिंग असरोंडकर, नारायण श्रीराम गायकवाड, डॉ. जानू जगदेव मानकर, सुजाता गोविंद गायकवाड, अपर्णा सुरेश जाधव
इतर 8
अपक्ष 11
141 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ:
भगवान भालेराव – महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अब्दुल गफार शेख – बहुजन समाज पार्टी, रिना गुप्ता – वंचित बहुजन आघाडी, संजय गुप्ता – वंचित बहुजन आघाडी, शाबीर खान- पीस पार्टी, पुजा आयलानी – बहुजन विकास आघाडी – सुरेंद्र पाल गोहर – राष्ट्रीय अंत्योदय काँग्रेस
अपक्ष – प्रमोदकुमार अग्रवाल, अमर जोशी, राजकुमार सोनी, प्रमोद पालकर, मनोज सायनी, हितेश जैस्वानी, इब्राहिम अन्सारी, राज चांदवानी, काजल मुलचंदनी, भरत राजवानी – 2 अर्ज, मीना आयलानी, पंचम कलानी, शाह आलम शेख, आरजू आयलानी, हेमंत वलेचा, पवन इगराणी, श्रध्दानंद कुकरेजा
इतर – 7
अपक्ष -18
142 कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ:
निचळ किरण सोपानराव – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), विशाल विष्णु पावशे – वंचित बहुजन आघाडी, शालिनी राजेंद्र वाघ – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, मिलिंद रविंद्र ढगे – बहुजन समाज पार्टी, प्रशांत विष्णु पावशे – वंचित बहुजन आघाडी
अपक्ष – गणपत चिमाजी गायकवाड, सीताराम अण्णसाहेब गायसमुद्रे, प्रल्हाद दुंदा जाधव, प्रवीण महेश घोरपडे, कैलाश रमेशलाल चेनानी, धनंजय बाप्पसाहेब जोगदंड – दोन अर्ज, मिलिंद चंद्रकांत बेळंमकर, अशोक रामभाऊ गंगावणे, महेश प्रकाश गायकवाड, सारिका महेश गायकवाड, अनिल सखाराम सरदार
इतर – 5
अपक्ष – 12
143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघ:
रवींद्र चव्हाण – भारतीय जनता पार्टी, सरिता संजय मोरे – भुमिपूत्र पार्टी, सुरेंद्रकुमार कालीचरण – गौतम बहुजन समाज पार्टी, सोनिया संजय इंगोले – वंचित बहुजन आघाडी, आनंद बाबुराव नवसारे – रिपब्लिकन सेना.
अपक्ष उमेदवार – आनंद दामोदर मोरे, गणेश अरुण कदम, रेखा नरेंद्र रेडकर, निलेश बबन काळे
इतर – 5
अपक्ष – 4
144 कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ:
सुभाष गणू भोईर – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), हबीबुर्रहमान अब्बादुर खान – पीस पार्टी, राजेश गोवर्धन मोरे – शिवसेना – 3 अर्ज
अपक्ष उमेदवार – प्रियांका गजानन मयेकर, दिपक रामकिसन भालेराव, परेश प्रकाश बडवे, चंद्रकांत रंभाजी मोटे, अश्विनी अशोक गंगावणे
इतर – 6
अपक्ष -5
145 मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघ:
चंद्रकांत भिखालाल मोदी – भारतीय जनता पार्टी, फ्रीडा मोराएस – बहुजन विकास आघाडी, खतीब इजाज अहमद अब्दुल लतीफ – मजलीस – ए – इतेहादुल मुस्लिम, कालीचरण हरिजन- बहुजन समाज पार्टी, अरुणा राजेंद्र कोहली (चक्रे) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – A,
अपक्ष – सुरेश जगदीश खंडेलवाल, सुकेतू राजेश नानावटी, करण निरंजनलाल शर्मा, जंगम प्रदीप दिलीप, मोहम्मद अली बार्शी मोहम्मद इकबाल मोहम्मद अली बासी, गीता भरत जैन, रवींद्र बाबासाहेब खरात, खत्री रमजान शमसुद्दीन, विनोद आशा शंकरपाल, खतीब इजाज अहमद अब्दुल लतीफ
इतर – 5
अपक्ष – 15
146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघ:
प्रताप सरनाईक – शिवसेना (शिंदे गट), नरेश मणेरा- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), संदीप दिनकर पाचंगे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सुनील विश्वकर्मा – लोकराज्य पार्टी, लोभसिंग गणपतराव राठोड – वंचित बहुजन आघाडी, रईसउद्दीन कमरउद्दीन शेख – एआयएमआयएम, असीफ दिलशन कुरेशी – बहुजन समाज पार्टी, लौकेश छोटेलाल पटेल – बहुजन मुक्ती पार्टी, सुरेश संभाजी लोखंडे – बहुजन समाज पार्टी, रमेश लक्ष्मण चव्हाण – राष्ट्रीय मराठा पार्टी, दयानंद उत्तम उल्मीक – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया,
अपक्ष उमेदवार – खाजासाव रसुलसाब मुल्ला, विनोदकुमार हिरामण उपाध्य, सुनिल चिकणे, प्रिया प्रदीप दिलीप जंगम, विजय शिष्टनारायन राय, रवींद्र सिताराम दुनधन, रईसउद्दीन कमरउद्दीन शेख, असीफ दिलशन कुरेशी.
इतर पक्ष – 11
अपक्ष – 08
147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ:
बाबुकुमार काशिनाथ कांबळे – लोकराज्य पक्ष, विजय संतोष निकम – राष्ट्रीय मराठा पार्टी, रविंद्र चांगो शिंदे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, शिल्पा सुभाष गवस – निर्भय महाराष्ट्र पार्टी, केदार प्रकाश दिघे – शिवसेना (उद्ध्व बाळासाहेब ठाकरे)
अपक्ष उमेदवार – तुषार दशरथ लोंगडे, मुकेश कैलाशनाथ तिवारी, मनोज तुकाराम शिंदे, जुम्मन अहमदखान पठाण, अहमद अफजल शेख, सुरेश तुळशीराम पाटील-खेडे
इतर – 5
अपक्ष 06
148 ठाणे विधानसभा मतदारसंघ:
नागेश गणपत जाधव – बहुजन समाज पार्टी, संदीप सखाराम शेळके – बहुजन वंचित आघाडी, जालिंदर एकनाथ शिनलकर – लोकराज्य पक्ष
इतर – 3
149 मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ:
नाज मोहम्मद अहमद खान – बहुजन महापार्टी, समीर मोहम्मद रफी सेलर – निर्धन समाज पार्टी ऑफ इंडिया, मुबारक तारापूर अन्सारी – निर्भय महाराष्ट्र पार्टी, जयवंत मारुती बैले – वंचित बहुजन आघाडी, सर्फराज मुश्ताक खान – एआयएमआयएम, अमिर अब्दुल्ला अन्सारी – राष्ट्रीय ओलमा कौन्सिल, संतोष भिकाजी भालेराव – बहुजन समाज पार्टी, पंढरीनाथ शिमग्या गायकवाड – वंचित बहुजन आघाडी, प्रताप गिरीष जाधव – वंचित बहुजन आघाडी
अपक्ष – अन्वर सुमार कच्ची, मोहम्मद युसुफ खान – दोन अर्ज, अजय श्याम मौर्या, दानिश मोहनीश शेख, अबीद नौरोज सय्यद, असदअली रजबअली शेख, सलमान अन्वर शेख, मजीन अब्दुल अजीज मलिक
इतर – 9
अपक्ष 9
150 ऐरोली विधानसभा मतदारसंघ:
शरद रामकिसन जाधव – बहुजन मुक्ती पार्टी, अमोल अंकुश जावळे – आरपीआय (ए) शरद दगडु देशमुख – संभाजी ब्रिगेड, महेंद्र नारायण गवते – लोकराज्य पक्ष, हरिश्चंद्र भागुराम जाधव – आरपीआय (कांबळे), अरविंद्र श्रीराम राव – बहुजन समाज पार्टी
अपक्ष – विजय लक्ष्मण चौगुले, चेतन रमेश पाटील, विनोद लक्ष्मण पोखरकर, सुभाष दिगंबर काळे, दत्ताराम सिताराम जावळे
इतर – 7
अपक्ष – 5
151 बेलापूर विधानसभा मतदारसंघ:
मंदा म्हात्रे – भारतीय जनता पक्ष, डॉ.महादेव मंगेला – पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक, डॉ.अजय राजश्री बाबुराम गुप्ता – संभाजी ब्रिगेड पार्टी, नवीन प्रतापे – बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, कल्याणी संदीप नाईक – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) सुनील बोले – वंचित बहुजन आघाडी, निवास साबळे – भारतीय रिपब्लिकन पक्ष (ए), प्रफुल्ल शारदा नारायण म्हात्रे – महाराष्ट्र राज्य समिती
अपक्ष – विष्णु नंदू वासमनी, विशाल माने, डॉ.अमोल महादेव, संतोष कांबळे, अशोक गावंडे, अक्रम हवालदार, डॉ.अमरदीप गरड, मंदा म्हात्रे, राहूल शिरसाट, संदीप नाईक, विजय नाहटा
इतर – 8
अपक्ष – 11