Navratri 2024: तारखा, मुहूर्त, रंग, दुर्गा पूजा, नवदुर्गा; नवरात्रातील रंग सन २०२४
उत्सव हे आनंदप्राप्तीसाठीच असतात. हे रंग वारांवर ठरविले जात असतात.1) दि. ३ – ऑक्टो.गुरुवार – पिवळा2) दि. ४ – ऑक्टो. शुक्रवार – हिरवा3) दि. ५ – ऑक्टो.शनिवार – ग्रे, करडा4)…




