Month: October 2024

पनवेल महापालिकेची जिल्ह्यात महिला सक्षमीकरण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी; पालिका आयुक्त मंगेश चितळे सन्मानीत !

पनवेल,दि09 : माणगांव येथे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना “वचनपुर्ती” सोहळा कार्यक्रमामध्ये पनवेल महानगरपालिकेच्यावतीने महिला सक्षमीकरण अभियानाच्या प्रभावी अमंलबजावणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित…

आचारसंहितेपूर्वी विकासकामांचा धडाका; पनवेल महानगरपालिकेच्या 264 कोटीच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण !

पनवेल, दि.9: पनवेल महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण सोहळा तसेच वर्धापन दिनाच्या निमित्ताने मंगळवारी दिनांक 8 ऑक्टोबर रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आला. यावेळी पनवेल…

राजकारणातून समाजकारण करण्‍याची उर्मी असणारा कामगार नेता !

कामगार नेते महेंद्र घरत यांच्या संघटनेच्या करारनाम्याची हॅट्रिक !एकाच दिवसात तिन कंपन्यांतील कामगारांसाठी पगारवाढीचे करारपनवेल दि.८: रायगड व नवीमुंबई मधील कामगारांना न्याय देणारी कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वातील न्यू…

उलवे नोड येथील नवरात्र उत्सवात रंगला ‘खेळ पैठणीचा’

यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघरउलवे नोड येथील नवरात्र उत्सवात रंगला ‘खेळ पैठणीचा’अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ची उपस्थितीपनवेल दि.७: यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर व रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत…

दिबांच्या नावासाठी सरकार सकारात्मक – केंद्रीय मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांची स्पष्ट भूमिका !

पनवेल दि.७: दिबांच्या आणि आपल्या संघर्षामुळे नामकरण लढ्याने एक वेगळी उंची गाठली आहे. या संघर्षाचा आणि आंदोलनाचा सन्मान करीत सरकार नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करीत लवकरच नवी मुंबई विमानतळास दि. बा.…

पाच्छापूरच्या रण रागिनींनीची दुर्गा उत्सवात ग्राम स्वच्छता; रस्ते,वाड्या,शाळा, मंदिर परिसर चकाचक !

सुधागड दि०७ : नवरात्री उत्सवात विविध उपक्रम आयोजित केले जातात, साकारले जातात. मात्र समाजाला दिशा देणारे सामाजिक हिताचे कार्यक्रम आयोजित करणे ही सद्यस्थितीतली दुर्मिळ बाब आहे याला छेद देत सुधागड…

आता लवकरच कळंबोली सर्कलचे विस्तारीकरण; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली ७७० कोटींच्या खर्चाला मान्यता !

पनवेल दि.७: कळंबोली सर्कलच्या अद्ययावतीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता केंद्रीय रस्ते वाहतू‌क आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ७७०.४९ कोटींच्या खर्चाला मान्यता दिली आहे. हा १५.५३ किलोमीटरचा एक महत्वपूर्ण…

Raigad UNESCO : रायगड किल्ल्याची युनेस्को पथकाकडून पाहणी !

रायगड दि. 3: प्रतिष्ठित जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी नामांकनाच्या मुल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून युनेस्कोच्या शिष्टमंडळाने आज रायगड जिल्ह्यातील रायगड किल्ल्याला भेट दिली आणि पाहणी केली.भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय),…

खासदार बारणे यांची केंद्रीय ऊर्जा विभागाच्या स्थायी समिती अध्यक्षपदी निवड !

केंद्रीय राजभाषा समितीच्या संयोजकपदाचीही जबाबदारी खासदार बारणे यांच्याकडेचचिंचवड, दि.3 : मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारच्या ऊर्जा विभागाच्या स्थायी समिती अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्याचबरोबर केंद्रीय राजभाषा…

ओमान मध्ये अडकलेल्या तरुणास संजय पवार ठरले देवदूत; ऑल इंडिया सिफेरर्स युनियन ने केली मोलाची कामगिरी

कळंबोली दि.३ (दीपक घोसाळकर) परदेशात चांगल्या पगाराची नोकरीचे आमिष दाखवून ओमान येथे पाठवलेल्या गुलबर्गातील तरुणाची बोगस कंपनीकडून घोर फसवणूक करण्यात आली. खोट्या कागदपत्राच्या आधारे पाठवण्यात आलेला तरुण ओमान देशाच्या च्या…

error: Content is protected !!