Kojagiri Purnima 2024: कोजागरी पौर्णिमेच्या रात्री सुपरमून दर्शन !

ठाणे दि.१३: यावर्षी बुधवार दि. १६ ॲाक्टोबर रोजी मध्यरात्री आश्विन पौर्णिमा असल्याने त्याच दिवशी रात्री आपणांस कोजागरी पौर्णिमा साजरी करावयाची आहे. त्या रात्री आपणास आकाशात सुपरमूनचे दर्शन होणार असल्याचे खगोल…

‘लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांना पोटदुखी’; योजना बंद होणार नाही – आमदार प्रशांत ठाकूर !

पनवेल दि.१३: महिला भगिनी आपल्या कुटुंबासाठी आयुष्यभर झटत असतात. या बहिणींना ताकद देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली, मात्र ही योजना सुरू…

विचुंबेकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका; गाढी नदीवरील नवीन पुल वाहतुकीसाठी खुला !

पनवेल दि.१०: पनवेल तालुक्यातील विचुंबे गावाजवळील गाढी नदीवर 10 कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे लोकार्पण भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत आज…

रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा

मुंबई दि १०: ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज (गुरुवार १० रोजी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार – मुख्यमंत्री

रायगड दि. 9- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या योजनेसाठी 46 हजार कोटी…

पनवेल महापालिकेची जिल्ह्यात महिला सक्षमीकरण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी; पालिका आयुक्त मंगेश चितळे सन्मानीत !

पनवेल,दि09 : माणगांव येथे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना “वचनपुर्ती” सोहळा कार्यक्रमामध्ये पनवेल महानगरपालिकेच्यावतीने महिला सक्षमीकरण अभियानाच्या प्रभावी अमंलबजावणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित…

आचारसंहितेपूर्वी विकासकामांचा धडाका; पनवेल महानगरपालिकेच्या 264 कोटीच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण !

पनवेल, दि.9: पनवेल महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण सोहळा तसेच वर्धापन दिनाच्या निमित्ताने मंगळवारी दिनांक 8 ऑक्टोबर रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आला. यावेळी पनवेल…

राजकारणातून समाजकारण करण्‍याची उर्मी असणारा कामगार नेता !

कामगार नेते महेंद्र घरत यांच्या संघटनेच्या करारनाम्याची हॅट्रिक !एकाच दिवसात तिन कंपन्यांतील कामगारांसाठी पगारवाढीचे करारपनवेल दि.८: रायगड व नवीमुंबई मधील कामगारांना न्याय देणारी कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वातील न्यू…

उलवे नोड येथील नवरात्र उत्सवात रंगला ‘खेळ पैठणीचा’

यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघरउलवे नोड येथील नवरात्र उत्सवात रंगला ‘खेळ पैठणीचा’अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ची उपस्थितीपनवेल दि.७: यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर व रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत…

दिबांच्या नावासाठी सरकार सकारात्मक – केंद्रीय मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांची स्पष्ट भूमिका !

पनवेल दि.७: दिबांच्या आणि आपल्या संघर्षामुळे नामकरण लढ्याने एक वेगळी उंची गाठली आहे. या संघर्षाचा आणि आंदोलनाचा सन्मान करीत सरकार नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करीत लवकरच नवी मुंबई विमानतळास दि. बा.…

You missed

error: Content is protected !!