मुंबई दि.15: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अखेर जाहीर झाली असून आचारसंहिता लागू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज (15 ऑक्टोबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र राज्यासोबतच झारखंड विधानसभा निवडणूक प्रक्रियाही या वेळी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रात ही निवडणूक एकाच टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. 20 नोव्हेंरब रोजी मतदान पार पडणार आहे तर लगेच 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडले. ज्यामुळे या निवडणुकीचा निकालही जाहीर होईल.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!