‘सी-व्हिजिल ॲप’वर आचारसंहिता भंगाच्या १०११ तक्रारी प्राप्त; यापैकी ९९५ निकाली

मुंबई, दि. २३ : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून केंद्र निरीक्षक (Central…

सात मतदारसंघासाठी नियुक्त दोन निवडणूक खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल !

रायगड दि. 22-विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 7 मतदार संघामध्ये निवडणुक निर्भय, भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे व…

…. तोपर्यंत नैना प्रकल्पाची वीट देखील ठेऊ देणार नाही !

पनवेल दि.२२: जो पर्यंत सर्वांच्या शंकांचे निरासन होत नाही तो पर्यंत नैना प्रकल्पाची वीट देखील ठेऊ देणार नाही याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी चिपळे येथे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटनावेळी दिली.…

निधी अभावी रखडलेल्या विद्यालयाच्या बांधकामाला यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आर्थिक मदत !

पनवेल दि.२२: रयत शिक्षण संस्थेच्या दापोली विद्यालयाच्या इमारतीचे काम निधी अभावी थांबलेले असताना, विद्यालयाला शुभांगी महेंद्र घरत यांच्या नावे यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेमार्फत २५ लाखांचा निधी तातडीने उपलब्ध करून इमारतीचे…

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पनवेल शहर पोलिसांचा रुट मार्च !

पनवेल, दि.२२ (संजय कदम) आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या मार्फत एरिया डॉमिनेशन आणि रुट मार्च पनवेल शहरात तसेच करंजाडे वसाहत परिसरात सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या…

विरोधकांकडून होणारा अपप्रचार खोडून काढा – लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन !

पनवेल दि.२१: लोकसभा निवडणुकीप्रमाणे या विधानसभा निवडणुकीतही विरोधकांकडून स्वार्थापोटी खोटा प्रचार करून जनतेची दिशाभूल करण्याबरोबरच समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल, त्यामुळे हा खोटा प्रचार हाणून पाडण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने…

आचारसंहिता कालावधीत काय करू नये; आचारसंहितेचा भंग झाल्यास काय करावे; तक्रार कशी करावी

रायगड दि. 21- महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यापासून निवडणूक आचारसंहिता लागू होते. जिल्ह्यात…

आपटा वृक्षाच्या पाच लाख बियांचे वाटप; आर्या वनौषधी संस्थेचा उपक्रम !

पनवेल दि.२१: आर्या वनौषधी संस्थेच्या या उपक्रमास सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, अमरावती,रायगड येथील वृक्षप्रेमींनी उदंड प्रतिसाद दिला. झाडे लावून वृक्षतोडीमुळे निर्माण झालेला असमतोल काही अंशी दूर करण्याचा प्रयत्न व वृक्ष संवर्धनाचा…

BJP’s first list of candidates announced: भाजपची उमेदवारांची पहिली यादी जाहीर !

पनवेल दि.२०: पनवेलमधून प्रशांत ठाकूर आणि उरण मधून महेश बाल्दी यांना उमेदवारी जाहीरभाजपकडून आज अधिकृतपणे उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. भाजपकडून पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली…

Justice statue: न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये बदल

डोळ्यावरील काळीपट्टी हटवलीहातात तलवार नव्हे तर संविधाननवी दिल्लीदि. १७: भारतातील कोणत्याही न्यायालयात न्यायदेवतेची मूर्ती दिसते. न्यायदेवतेच्या हातात तराजू, तलवार असते आणि त्याच बरोबर तिच्या डोळ्यांवरपट्टी दिसते. भारतीय न्यायालयाने आता ब्रिटिश…

You missed

error: Content is protected !!