मुख्याध्यापिका हेमलता पाटील सेवानिवृत्त !
कळंबोली दि.२८: शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांच्या प्रमाणे कृती पाहिजे बडबड नको या नुसार लोक वर्गणीतून शाळा शाळा सुंदर रित्या कशी उभी करायची हे समाजाला प्रेरणा देणारे काम हेमलता पाटील…
जिल्ह्यात आज ३१ नामनिर्देशनपत्र दाखल
पनवेल, अलिबाग, कर्जत, उरण, महाड, पेण आणि श्रीवर्धन मतदारसंघात ३४ अर्ज दाखलरायगड दि.२८:- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन भरण्यास दि.२२ ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे. आज नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी…
महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर विजय चौकार मारण्यासाठी सज्ज !
पनवेल दि.२८: विजयाची हॅट्रिक करून आता विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज असलेले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (सोमवार, दि.…
“दीपावली” चैतन्याचा उत्सव: आजपासून दीपावली सुरू, सर्वाना दीपावलीच्या शुभेच्छा !
ठाणे दि.२८ (दा. कृ. सोमण) दीपावली हा सण तीन हजार वर्षांपासून साजरा केला जात आहे. पूर्वी दीपावलीला ‘यक्षरात्री’ असे म्हणत असत. त्यानंतर ‘दीपमाला‘ या नावाने दिवाळीचा सण ओळखला जाई. त्यानंतर…
युवा मेळाव्यात विजयाचा शंखनाद
महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर सोमवारी अर्ज दाखल करणार पनवेल दि.२७: आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विधानसभेच्या निवडणुकीत विजयी करण्यासाठी युवा ताकद एकवटली असून त्या अनुषंगाने युवा निर्धार विजयी मेळावा…
Raigad Congress: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचा राजीनामा !
‘..जोपर्यंत महाराष्ट्र प्रदेशचे नेते आदेश देत नाही..तोपर्यंत आपण कोणत्याही पक्षाचे काम करायचे नाही’पनवेल दि.२७: आगामी विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील सात विधानसभेपैकी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाला एकही उमेदवार न दिल्यामुळे रायगड…
शेडुंग चेक नाका येथे तपासणी कारवार्ईमध्ये 4 लाख 31 हजाराची रोकड जप्त !
पनवेल, दि.27: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारर्संहिता लागू झाली आहे. पनवेल 188 विधानसभा मतदार संघ, निवडणूक विभाग अंतर्गत आचार संहिता पथकांतर्गत स्थिर सर्वेक्षण पथक…
पळस्पे चेक पोस्ट नाक्यावर सहा लाखाची रोकड जप्त !
पनवेल,दि. 25 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारर्संहिता लागू झाली आहे. पनवेल 188 विधानसभा मतदार संघ, निवडणूक विभाग अंतर्गत आचार संहिता पथकांतर्गत स्थिर सर्वेक्षण…
पनवेलकरांसाठी सुरमयी ‘दिवाळी पहाट’; तर खारघर, कळंबोली येथे ‘दीपसंध्या’ चे आयोजन; विख्यात गायक कलाकारांची सुरेल मैफिल
पनवेल दि.२४: सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या ‘दिवाळी पहाट आणि दिवाळी संध्या’ अर्थात सांस्कृतिक मेजवानीचे दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेलमध्ये आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने गायन क्षेत्रातील दिग्गजांच्या सुरेल गायनाचा आस्वाद…
जिल्ह्यात आज सहा नामनिर्देशनपत्र दाखल !
अलिबाग, महाड, पेण आणि उरण मतदारसंघात अर्ज दाखलरायगड दि.24:- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन भरण्यास दि.22 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे. आज नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघा…










