पं. उमेश चौधरी यांच्या घरंदाज गायकीने श्रोते मंत्रमुग्ध !
पनवेल दि.४: देशभरात शास्त्रीय गायनाची छाप पाडणारे रायगडचे सुपुत्र पं. उमेश चौधरी यांनी दीपसंध्या संगीत महोत्सावात आपल्या सुमधूर घरंदाज गायकीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या सौजन्याने व…
ओवाळते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया !
यावर्षींची दीपावली संपली. पुढची दीपावली कधी ?आज रविवार, ३ नोव्हेंबर रोजी कार्तिक शुक्ल द्वितीया, यम द्वितीया- भाऊबीज आहे.“ओवाळते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया”या दिवशी मृत्युदेव यम त्याची बहीण…
आदिवासी पाड्यावर ‘दीपोत्सव’; मोकरी वाडीवर आनंदाची दिवाळी; आकाश कंदील, फराळ आणि साहित्याचे वाटप
कळंबोली दि.०२: दोन वेळच्या जेवणासाठी काबाडकष्ट व घाम गाळणाऱ्या आदिवासी वाड्यापाड्यांवर सण उत्सव साजरा होतोच असे नाही. त्याला दीपावलीचा सण सुद्धा अपवाद ठरत नाही. आकाश कंदील आणि दिव्यांचा तर विषयच…
बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा !
आज शनिवार २ नोव्हेंबर २०२४ , कार्तिक शुक्ल प्रतिपदा , बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा ,अभ्यंगस्नान, विक्रम संवत् २०८१ अनलनाम संवत्सर, महावीर जैन संवत् २५५१, गोवर्धन पूजा, अन्नकूट,वहीपूजन आहे. आज व्यापारी लोक…
आज लक्ष्मी – कुबेर पूजन !
आश्विन अमावास्या प्रदोषकाली असेल त्या दिवशी लक्ष्मीपूजन करण्यास सांगितले आहे. प्रदोषकाल म्हणजे रात्रीमानाचे पाच भाग करायचे त्यातील सूर्य मावळल्यापासूनचा पहिला भागाला ‘प्रदोषकाल‘ म्हणतात.आज सायंकाळी. ६ वाजून ४ मिनिटांपासून रात्री ८…
निवडणुकीबाबतच्या परवानग्या ऑनलाईन मिळण्यासाठी ‘सुविधा २.०’ मोबाईल ॲप !
रायगड दि.30 : भारत निवडणूक आयोगाने (ECI) ‘सुविधा 2.0’ हे मोबाईल अॅप अद्ययावत केले असून याद्वारे उमेदवार आणि पक्षांना आता कोणत्याही ठिकाणाहून सहजपणे निवडणूक मोहिमेच्या परवानग्या ऑनलाईन सुविधेद्वारे मिळणार आहेत.…
‘आरोप अनेक जण करु शकतात मात्र जनतेची काम करण्याची धमक लागते’ – आमदार प्रशांत ठाकूर !
पनवेल दि.३०: आम्ही काम करण्यामध्ये जास्त विश्वास ठेवतो. त्यामुळे जो शब्द तुम्हाला देणार तो पुर्ण करून पुन्हा तुमच्या समोर येऊ अशी ग्वाही भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष…
रायगड जिल्ह्यात ७ विधानसभा मतदार संघात एकूण १११ उमेदवारांचे १४० नामनिर्देशनपत्र दाखल !
रायगड दि.२९: विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ साठी नामनिर्देशन भरण्यास दि.२२ ऑक्टोबर पासून सुरुवात झाली होती. आज नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसा अखेरपर्यंत जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघात एकूण १११ उमेदवारांचे १४०…
अंतिम दिवशी ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून एकूण 281 उमेदवारी अर्ज दाखल !
ठाणे,दि.29: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातून आज विविध पक्षाच्या 114 तर 167 अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज…
दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त !
पनवेल दि.२९: दीपावली हा प्रकाशाचा, चैतन्याचा उत्सव आहे. हा उत्सव सोमवार २८ ॲाक्टोबर रोजी गोवत्स द्वादशीच्या दिवशी सुरू होऊन रविवार ३ नोव्हेंबर रोजी भाऊबीज सणाचे संपन्न होतो.दीपावलीचा सण साजरा करताना…









