पनवेल मध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा !

पनवेल,दि.15: भारतरत्न सर एम. विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त देशभर अभियंता दिन साजरा करण्यात येतो. सर एम. विश्वेश्वरैया यांनी अनेक समाजोपयोगी प्रकल्पांकरिता दिलेल्या योगदानामुळे 15 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिन देशभर अभियंता दिन…

पालिकेच्या ‘अमृत २’ साठी केंद्राकडून सव्वा चारशे कोटी मंजूर !

पनवेल दि.१५: पनवेल महापालिकेतील ‘अमृत २’ या अभियानंतर्गत राबवण्यात येत असलेल्या चार महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी ४२४ कोटी १७ लाख रूपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. याबाबत २० सप्टेंबर पर्यंत शासकीय निर्णय…

भाजपतर्फे ‘सेवा पंधरवडा’ चे आयोजन !

पनवेल दि.१२: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या काळात भारतीय जनता पक्षाच्यावतीने विविध सेवाकार्य असलेल्या ‘सेवा पंधरवडा’चे आयोजन करण्यात आले असून देशभर चालणाऱ्या या…

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार !

पनवेल दि.३१: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे दैवत लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोकनेते दि. बा. पाटील…

राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून मिळणार पुरस्कार !

मंडळांनी 30 ऑगस्ट पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन.अलिबाग,दि.29: राज्य शासनाने दि. 31 ऑगस्ट 2022 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाकरिता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन…

एकपात्री अभिनय स्पर्धेत ख़ुशी चौधरी, तृषान्तु बोबडे तर द्विपात्री राज्यस्तरीय अभिनय स्पर्धेत उमेश वाळके व प्रतिकेश मोरे यांनी पटकाविले प्रथम क्रमांक !

पनवेल दि.२९: श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा पुरस्कृत भाजप सांस्कृतिक सेल उत्तर रायगडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकपात्री स्पर्धेत ख़ुशी…

पुढच्यावर्षी बाप्पाचे आगमन १९ दिवस उशीरा !

मुंबई दि.२९: यावर्षी बुधवार, दि. ३१ ॲागस्ट २०२२ रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे. श्री गणेश पूजनासाठी मध्यान्हकाळ महत्त्वाचा मानला जातो. यावर्षी बुधवार ३१ ॲागस्ट रोजी सकाळी ११-२५ पासून दुपारी १-५५ पर्यंत…

error: Content is protected !!