लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार !
पनवेल दि.३१: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे दैवत लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोकनेते दि. बा. पाटील…




