Month: August 2022

तळेगाव दाभाडे प्रेस फौंडेशनच्या अध्यक्षपदी अमिन खान कार्यकारिणीची निवडणूक बिनविरोध !

तळेगाव दाभाडे, दि.1: तळेगाव दाभाडे प्रेस फौंडेशनच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार अमिन खान यांची रविवारी (३१ जुलै) सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी ‘महाराष्ट्र लाईव्ह-1’ चे सचिन शिंदे आणि ‘पुढारी’चे बातमीदार जगन्नाथ…

सिडको हद्दीतील मालमत्ताधारकांना 30 सप्टेंबरपर्यंत शास्तीवरती 50 टक्के सूट !

पनवेल,दि.1: पनवेल महानगरपालिकेने सिडको हद्दीतील मालमत्ता धारकांना 31 जुलै पर्यंत शास्तीवरती 75 टक्के सवलत देऊ केली होती. या सवलतीचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. यापुढे महानगरपालिका क्षेत्रातील सिडको हद्दीतील मालमत्ता…

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन’ कार्यक्रम !

गोवा राज्यातील सुप्रसिद्ध गायिका मुग्धा गावकर यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनपनवेल दि.०१: भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, नादब्रम्ह साधना…

कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेता संकेत सरगरला राज्य शासनाकडून ३० लाखांचे पारितोषिक जाहीर !

औरंगाबाद दि.०1: बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेती कामगिरी करणाऱ्या सांगली येथील संकेत सरगर या वेटलिफ्टरला राज्य शासनाकडून तीस लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ…

error: Content is protected !!