Month: August 2022

गव्हाण फाटा ते गव्हाणच्या दिशेने जाणारा रस्ता पूर्ववत !

पनवेल दि.२०: गव्हाण फाटा ते गव्हाणच्या दिशेने जाणारा रस्ता सिडकोने विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांच्या पुर्नविकासाकरीता उलवे नोड पॅकेज ३ विकसीत करताना उध्वस्त केला होता. हा रस्ता गव्हाण, शेलघर, न्हावा, न्हावाखाडी, कोपर,…

लोकांना घरपण देणारा एक सहृदयी नेता !

पनवेल दि.२०: खऱ्या अर्थाने लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य. आपले नेते – लोकप्रतिनिधी विविध पक्षांचे पुढारी यांनी लोकसेवक म्हणून कामकाजात कार्यरत राहून लोकांचे दुःख जाणून घेऊन त्यांचे दुःख हलके…

नवी मुंबईतील ‘या’ भागात २ दिवसांसाठी पाणी पुरवठा राहणार बंद !

पनवेल दि.२०: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे तातडीने हाती घेण्यात आलेल्या मुख्य फिडर जलवाहिनी बदलणे आणि मुख्य फिडर जलवाहिनीवरील दुरुस्तीच्या अन्य कामांमुळे सोमवार, दि. 22 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 09.00 ते मंगळवार,…

हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे खोपोली येथे ‘हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन’ !

खोपोली दि.२०: वर्षाच्या 365 दिवस पाच वेळा मशिदींच्या भोंग्याद्वारे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाकडे दुर्लक्ष केले जाते. केवळ दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळी आदी हिंदूंच्या सणांच्या वेळी ‘प्रदूषण होते’ अशी आवई उठवत ‘महाराष्ट्र…

दहहंडीसाठी लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट !

दहीहंडीसाठी गोविंदा पथके सज्जदहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेशदुर्घटनाग्रस्त गोविंदांना मिळणार सहाय्यअलिबाग दि.१९: लहान मुलांपासून सर्वांच्याच आवडीचा सण म्हणजे गोपाळकाला. हा सण आज साजरा होत आहे. यानिमित्त उभारण्यात येणार्‍या दहहंडीसाठी लाखो रुपयांच्या…

error: Content is protected !!