Month: August 2022

विद्यावाचस्पती आनंद पिंपळकर यांना ‘हुतात्मा हिरवे गुरुजी समाजभूषण पुरस्कार’ प्रदान!

पनवेल दि.१६: पनवेलचे सुपुत्र स्वातंत्र्य सैनिक, हुतात्मा हिरवे गुरुजी हे गोवा मुक्ती संग्रामात 15 ऑगस्ट 1955 रोजी तेरेखोल किल्ला गोवा येथे शहीद झाले होते. त्यांच्या नावे दिला जाणारा “हुतात्मा हिरवे…

Azadi Ka Amrit Mahotsav: मरीन कमांडोनी केले पाण्याखाली ध्वजारोहण आणि संचलन !

उरण दि.१६: स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त उरण येथे रविवारी मध्यरात्री 12 वाजल्यानंतर नौदलाचे निवृत्त मरीन कमांडोनी पाण्याखाली ध्वजसंचलन आणि ध्वजवंदन तसेच राष्ट्रगीत सादर केले. संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन उरणचे आमदार महेश बालदी…

“स्वराज्य महोत्सव” अंतर्गत होणार पनवेल महापालिका क्षेत्रात समूह राष्ट्रगीत !

पनवेल,दि.१६: दिनांक ०९ ऑगस्ट २०२२ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये राज्यात “स्वराज्य महोत्सव” चे आयोजन करण्याचा निर्णय शासनाच्यावतीने घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक १७ ऑगस्ट २०२२ रोजी “समूह…

शोकाकुल वातावरणात विनायक मेटे यांच्यावर अंत्यसंस्कार !

बीड दि.15: शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार विनायक मेटे यांचे रविवारी पहाटे बीडहून मुंबईला जात असताना अपघाती निधन झाले होते सोमवारी सकाळी त्यांचा पार्थिव बीडमधील अंत्यदर्शनासाठी शिवसंग्राम कार्यालयात ठेवण्यात…

‘तिरंगा एकता सायकल रॅली’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद !

पनवेल दि.१५: देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रोटरी क्लब ऑफ पनवेल इलिट यांच्या संयुक्त विद्यमाने आज पनवेलमध्ये झालेल्या ‘तिरंगा एकता सायकल रॅली’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.स्वातंत्र्यदिनी…

अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचा उत्साह !

पनवेल दि.१५: अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भाजपचे ज्येष्ठ नेते सी. सी. भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त पनवेल तालुका…

error: Content is protected !!