सेवा पंधरवड्यानिमित्त पनवेल परिसरात आरोग्य शिबिर, वृक्षारोपण !

पनवेल दि.२७: देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत शनिवारी…

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ पनवेल पालिकेचे अभियान !

पनवेल दि.२६: पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित ’अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत 18 वर्षावरील सर्व महिला, माता, गरोदर स्त्रीया यांची…

चला, मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड जोडू…
मतदारयादीतील स्वतःची ओळख प्रमाणित करू..!

अलिबाग दि.23: भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार दि.1 ऑगस्ट 2022 पासून सर्व मतदारांना आपल्या मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड संलग्न करण्याबाबत निर्देश दिले आहेत.जिल्हाधिकारी तथा जिल्हा…

खड्डे मुक्त उड्डाणपुलासाठी भर पावसात आंदोलक रस्त्यावर !

पनवेल दि.२२: नवीन पनवेल उड्डाणपुलावरील खड्डे भरण्यासाठी तसेच कॉकिटीकरण करण्याच्या मागणीसाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या आंदोलनापुढे सिडको प्रशासन नमले असून येत्या रविवार पर्यत्त…

प्रदेश काँग्रेसकडून पनवेलला पक्षवाढीसाठी वाहन सुपूर्द !

पनवेल दि.२२: पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कार्यक्षेत्रात पक्षसंघटना मजबूत व्हावी व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पक्षासंबंधीत कार्यक्रमांना ये-जा करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने आज एक महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ कार भेट देण्यात आली…

गाढी नदीवरील विचुंबे गाव ते नविन पनवेल यांना जोडणारा नविन पुल उभारणीसाठी तातडीने निधी मिळावा – आमदार प्रशांत ठाकूर यांची नामदार रविंद्र चव्हाण यांच्याकडे मागणी !

पनवेल दि.२१: पनवेल तालुक्यातील गाढी नदीवरील विचुंबे गाव ते नविन पनवेल यांना जोडणारा नविन पुल उभारणीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम…

यंदा शेल इंडियाच्या कामगारांना मिळणार तब्बल ९५ हजार रुपये बोनस !

एकमहिना अगोदर कामगारांची दिवाळीपनवेल दि.२०: औद्योगिक क्षेत्रात विशेषतः पगारवाढ किंवा तत्सम करारनामा होत असतो. मात्र तळोजा औद्योगिक क्षेत्रातील शेल इंडिया मार्केट लिमिटेड कंपनीमधील कामगारांसाठी दिवाळी बोनसचा आगळावेगळा आणि भूतो न…

‘स्वच्छ अमृत महोत्सवानिमित्ताने’ विविध भागांत रॅलीचे आयोजन !

पनवेल,दि.17: केंद्र शासनामार्फत ‘स्वच्छ अमृत महोत्सवानिमित्ताने’ खारघरमध्ये सायकल रॅली, कळंबोली, पनवेलमध्ये पदयात्रा आणि स्वच्छता मोहिमेचे आयोजन महापालिकेच्यावतीने करण्यात आले होते.या रॅलीला तरुणांचा उदंड प्रतिसाद मिळाला. पनवेल महापालिका मुख्यालय ते वडाळे…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठ्यात रक्तदान शिबीर संपन्न !

पनवेल दि.१७: देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या काळात भारतीय जनता पक्षाच्यावतीने विविध सेवाकार्य असलेल्या ‘सेवा पंधरवडा’चे आयोजन करण्यात आले आहे. त्या…

बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग मुलांना TLM किट्स चे वितरण !

पनवेल दि.१७: राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्था, (दिव्यांगजन) क्षेत्रीय केंद्र खारघरमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने २५० बौद्धिक दिव्यांग मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.सेवा पंधरवडा १७ सप्टेंबर ते…

error: Content is protected !!