कॉफी टेबल बुक मधून उलगडले ‘समग्र रायगड’; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले प्रकाशन !
अलिबाग, दि.१८: जिल्ह्यातील प्राचीन लेणी, गड किल्ले, समुद्रकिनारे, वॉटर स्पोर्ट्स, धरणे, बंदरे, धबधबे-गिरीस्थाने, अभयारण्य, ऐतिहासिक-धार्मिक स्थळे अशा पर्यटन स्थळांसोबतच उद्योग-कारखाने, स्थानिकांच्या सक्षमीकरणासाठी नाविन्यपूर्ण योजना, पर्यटकांसाठी मार्गदर्शक नकाशे, अशा उपयुक्त माहितीचे…
खेरणे ग्रामपंचायतीमधील शेकापची २५ वर्षांची सत्ता उलथवून थेट सरपंचपदी भाजपचे शैलेश माळी !
पनवेल दि.१७: गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ शेकापच्या ताब्यात असलेल्या खेरणे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत थेट सरपंचपदी भाजपचे शैलेश बाळाराम माळी बहुमतांनी विजयी झाले आहेत.पनवेल तालुक्यात रविवारी एकमेव खेरणे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक…
यावर्षी दिवाळीत पृथ्वीवर दीपोत्सव तर आकाशात सुर्यग्रहणाची रोषणाई !
मुंबई दि.११: यावर्षी दिवाळीत मंगळवार २५ अॅाक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. दीपावलीनिमित्त पृथ्वीवर दीपोत्सवाची रोषणाई केली जाईल आणि आकाशातही सूर्यग्रहणाची सुंदर रोषणाई पहायला मिळणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.…
रविवारी खांदा कॉलनीत मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधे वाटप महाशिबीर !
पनवेल दि.१०: श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल, भारतीय जनता पार्टी पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात मोफत आरोग्य…
राज्यातील सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर; राज्यस्तरीय स्पर्धेत ‘दुर्ग’ ने तर जिल्हास्तरीय स्पर्धेत ‘साहित्य आभा’ ठरले मानकरी !
बक्षिसांच्या रक्कमेत भरघोस वाढ; राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाला ०१ लाख रुपये, जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास ४० हजार रुपयांचे बक्षिस पनवेल दि.०७: शैक्षिणक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या…
पनवेलमध्ये तब्बल 25 फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन !
पनवेल दि.६: दृष्टप्रवृत्ती, वाईट विचारांवर विजय म्हणून विजयादशमी म्हणजेच दसर्यानिमित्त पनवेल शहरातील मिडलक्लास सोसायटी येथील मैदानात रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली…
पनवेल एसटी आगाराप्रश्नावरून प्रवासी संघ आक्रमक !
पनवेल दि.०३: पनवेल एसटी आगाराच्या दुरावस्थेबाबत प्रवासी संघ आक्रमक झाला असून या स्थानकाच्या दुरुस्तीकामाबाबत पुढाकार न घेतल्यास येत्या 1 नोव्हेंबर पासून उपोषणाचा इशारा प्रवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत…
टीजेएसबी बँकेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक शरद गांगल तर उपाध्यक्षपदी वैभव सिंघवी यांची निवड !
ठाणे दि.०१: टीजेएसबी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक शरद गांगल तर उपाध्यक्षपदी वैभव सिंघवी यांची निवड करण्यात आली आहे. बँकेच्या संचालकांच्या बैठकीत ही नियुक्तीची घोषणा करण्यात आली. अध्यक्ष विवेकानंद पत्की…
पनवेल येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 5G सेवेचा शुभारंभ !
पनवेल दि.०१: भारतात आज तंत्रज्ञानातील नव्या 5G युगाचा आरंभ झाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली येथे 5G सेवेचा शुभारंभ केला असता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 5G सेवेच्या…
भाजपचे 11 ऑक्टोबरला सिडको टाळे बंद आंदोलन !
नवीन पनवेल, खांदा कॉलनीत होतोय अपुरा व अनियमित पाणीपुरवठापनवेल दि.28: सिडकोनिर्मित नागरी वसाहत असलेल्या नवीन पनवेल व खांदा कॉलनी येथील रहिवासी नागरिकांना होणार्या अपुर्या व अनियमित पाणीपुरवठ्याबद्दल 11 ऑक्टोबरला भाजपच्या…










