पनवेल महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात आरोग्य विषयक पायाभूत सुविधांवर भर !

महापालिकेचे 2291 कोटी 41 लाखाचे अंदाजपत्रक जाहीरपनवेल,दि.21: पनवेल महानगरपालिकेचे सन 2023-2024 चे 2291 कोटी 48 लाखाचे वस्तुनिष्ठ , विकासाभिमुख अंदाजपत्रक आज मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे यांनी प्रशासकीय स्थायी समितीच्या…

जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्य पदी नियुक्ती !

पनवेल दि.२१: रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची वाताहत झालेली असतानांही पक्षाशी एकनिष्ठ राहून दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देणारे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत…

रायगड जिल्हा भाजप सरचिटणीसपदी नितीन पाटील यांची नियुक्ती !

पनवेल दि.२०: उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीसपदी पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नितीन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सामाजिक, राजकीय, कला आदी क्षेत्रात नितीन पाटील यांचे कार्य उल्लेखनीय असून…

आग्र्यातील लाल किल्ल्यावर यंदा प्रथमच साजरी होणार शिवजयंती !

भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सरचिटणीस यांनी केले मोदी सरकारचे अभिनंदनपनवेल दि.१७: मराठेशाहीच्या इतिहासात मोठे महत्व असलेल्या आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती उत्सव साजरा करण्यास परवानगी दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे रायगड…

पनवेल पालिकेचा पाणीपुरवठा आणि मलनिःसारण प्रकल्पांना मंजुरी !

पनवेल,दि.16,: केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानाची 2021-2022 पासून राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पनवेल महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा आणि मलनि:स्सारण या दोन्ही प्रकल्पांना शासनाची प्रशासकिय मंजुरी मिळाली आहे. पाणीपुरवठा…

जिल्ह्यातील कातकरी समाजाच्या श्री समर्थ पुरूष बचतगटाचे पंतप्रधानांकडून कौतुक !

अलिबाग,दि.16: जिल्ह्यातील कातकरी समाजातील श्री समर्थ पुरूष बचतगट, श्रीगाण या बचतगटाने मेजर ध्यानचंद स्टेडीयम, दिल्ली येथे आयोजित आदि महोत्सवात सहभाग घेतला. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या स्टॉलला भेट दिली…

‘सीकेटी’ महाविद्यालयामध्ये रंगला अंतरंग !

चांगू काना ठाकूर आर्टस्,कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यू पनवेल (स्वायत्त) येथे “अंतरंग २०२२-२०२३” च्या अंतर्गत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अंतर महाविद्यालयीन क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीरीत्त्या संपन्नपनवेल दि.१६: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक…

आदईकरांचे नैना विरोधात उत्स्फूर्त बंद आंदोलन!

पनवेल दि.१३: सिडकोच्या नैना प्रकल्पाविरोधात आज आदई ग्रामस्थ आणि नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीच्या वतीने छेडण्यात आलेल्या आदई गाव बंद आंदोलनाला नागरिक, व्यापारी, रिक्षाचालकांसह टेम्पोचालकांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद…

पनवेलमध्ये हजारो धर्मप्रेमींनी घेतली हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ !

पनवेल दि.१३: भारतात ‘राष्ट्र’ ही संकल्पना अस्तित्वात नव्हती, असा चुकीचा इतिहास आपल्याला शिकवला गेला. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीही याचा पुरस्कार केला. आजही तोच इतिहास आपणाला शिकवला जात आहे.…

खारघर टाटा रुग्णालयातील प्रतिक्षा यादी संपणार !

पनवेल दि.10: कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खारघर येथे असलेल्या टाटा मेमोरियल रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर सेंटरमध्ये रुग्ण खाटा व त्यासाठी आवश्यक असलेला मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात…

error: Content is protected !!