पनवेलजवळ कारची उभ्या बसला धडक; एक ठार, तीन जखमी !

पनवेल दि८ : मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलजवळील चिंचवण गावाच्या परिसरात आज सकाळी उभ्या शिवशाही बसला पाठीमागून भरधाव वेगाने येणार्‍या इर्टिका कारने धडक दिली असता या अपघातात कारमधील एक जण ठार, तर…

सदगुरू परिवाराच्या साक्षीने सचिन धर्माधिकारी यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान !

ठाणे, दि. ०५ : आज या ठिकाणी कोणी गडगंज श्रीमंत असेल, तर ते सचिनदादा आहेत. कारण नानासाहेब आणि अप्पासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम ते करत आहेत. सचिनदादांना डिलिट या…

स्पर्धा परिक्षा उमेदवारांना वयोमर्यादेचा कालावधी वाढवून द्यावा – आमदार प्रशांत ठाकूर !

पनवेल दि.०१: राज्यात कोरोनाच्या काळात कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या स्पर्धा परिक्षा उमेदवारांना वयोमर्यादेचा कालावधी वाढवून देण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नावर शासनाचे लक्ष…

रत्नागिरीतील करजुवे गावची ग्रामदेवता तळेकरीण देवीच्या शिमगोत्सवाला सुरूवात !

रत्नागिरी दि.१ (संतोष नलावडे) : कोकणातील प्रसिद्ध होळी उत्सवाला सुरुवात झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावची ग्रामदेवता आई तळेकरीण मातेचा शिमगोत्सव रविवार ५ मार्च रोजी होणार आहे. शुक्रवार २४ फेब्रुवारी…

‘साद-प्रतिसाद’ 2023: लोणावळा येथे दहाव्या राष्ट्रीय बौध्दिक विकलांग परिसंवादाचे आयोजन !

बौद्धिकदृष्ट्या विकलांग मुलामुलींमधील कार्यकुशलतेवर लक्ष केंद्रित करण्याची गरजमुंबईतील अनाम प्रेम परिवारातर्फे आयोजित राष्ट्रीय परिसंवादात तज्ज्ञांच्या निष्कर्षाची नोंदलोणावळा: दि.०१ (अमिन खान) बौद्धिकदृष्ट्या विकलांग समजल्या जाणा-या मुलामुलींमध्ये अनेकबाबतीत सामान्यांच्या तुलनेत सरस कौशल्यगुण…

राज्यातील एमजीएलचे हे पहिले सीजीएस रायगड जिल्ह्यातील सावरोली येथे कार्यान्वित !

महानगर गॅस लिमिटेडच्या गॅस वितरण नेटवर्कचा विस्तारपनवेल दि.२५: महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) ह्या भारतातील एका मोठ्या नागरी गॅस वितरण कंपनीने १६ फेब्रुवारी २०२३ रोजी रायगड जिल्ह्यातील खालापुर येथील सावरोली येथे…

स्वर्गीय मितेश जोशी यांच्या स्मरणार्थ मोफत रुग्णवाहिका !

तरुणांना प्रेरणा देण्याचे सामाजिक कार्य – लोकनेते रामशेठ ठाकूरदुःखातून सावरत समाजासाठी कार्य – आमदार प्रशांत ठाकूरपनवेल दि.२३: तरुणांना प्रेरणा देण्याचे सामाजिक कार्य रवीशेठ जोशी यांच्या माध्यमातून होत आहे, असे प्रतिपादन…

राज्यभाषा दिनानिमित्त ‘माय बोली साजिरी मराठी मनाचा कॅनवास’ कार्यक्रमांचे आयोजन !

पनवेल दि.२२: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आणि मराठी राजभाषा दिन यांच्या औचित्याने भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेल…

जागृत पालक सुदृढ बालक अभियाना अंतर्गत 25 हजार बालकांची आरोग्य तपासणी !

पनवेल,दि.22 : बालकांचे आरोग्य सदृढ रहावे यासाठी शासनाच्यावतीने जागरूक पालक तर सुदृढ बालक अभियान 9 फेब्रुवारीपासून राज्यभरात सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत पनवेल महानगरपालिकेने आतापर्यंत 25 हजार 770 बालकांची…

गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत मिळणार आनंदाचा शिधा !

मुंबई दि.२२: गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.याचा लाभ १ कोटी…

error: Content is protected !!