मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी !
अलिबाग,दि.30:- मुंबई-गोवा महामार्गाचे काम यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते,वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज पनवेल तालुक्यातील खारपाडा…










