“बाबासाहेबांच्या जयंतीसाठी वेळ वाढवून द्या”
आमदार प्रशांत ठाकूर यांची सरकारला विनंती

पनवेल दि.२१: भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने राज्यात दिनांक १४ ते १६ एप्रिल रात्री १२ वाजेपर्यंत कार्यक्रम…

भाताण येथील अमेटी युनिव्हर्सिटीवर होणार कारवाई !

तक्रारीच्या अनुषंगाने कारखान्यांचे मोजमाप करून योग्य कर आकारणी करणारपनवेल दि.20: गेल्या दहा वर्षांपासून कर थकविल्यामुळे भाताण येथील अमेटी युनिव्हर्सिटीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा…

श्रावण अधिकमास आल्याने नवीन शालिवाहन शकवर्ष १३ महिन्यांचे !

यावर्षीच्या गुढीपाडव्याची तीन वैशिष्ट्ये !श्रावण अधिकमास आल्याने नवीन शालिवाहन शकवर्ष १३ महिन्यांचे !नवीन शालिवाहन शकवर्षाबरोबरच राष्ट्रीय सौर वर्षाचाही प्रारंभ !कोरोनानंतर शोभायात्रांना उदंड उत्साहात प्रतिसाद मिळणार !मुंबई दि.१८: बुधवार दि. २२…

न्हावा-शिवडी सेतुबाधितांना त्वरीत भरपाई द्या !

आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांची लक्षवेधी सूचनामुंबई दि.१५: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) उभारण्यात येणार्‍या रायगड जिल्ह्यातील न्हावा-शिवडी सेतु प्रकल्पाच्या बांधकामामुळे न्हावा, गव्हाण, घारापुरी हद्दीतील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचे व…

खारघर नो लिकर झोन साठी आमदार प्रशांत ठाकूर यांची सभागृहात लक्षवेधी !

पनवेल दि.14: खारघर नो लिकर झोन होण्याच्या दृष्टिकोनातून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचना उपस्थित केली आणि या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले.आमदार प्रशांत ठाकूर यांनी…

‘पंचामृता’च्या माध्यमातून मांडण्यात आलेला अर्थसंकल्पात सर्वसामान्य घटकाचा प्राधान्याने विचार – प्रतीक कर्पे !

पनवेल दि.१२: केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डबल इंजिन सरकारने महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून दमदार पाऊले उचलली आहेत. त्या अनुषंगाने देश व राज्यासाठी हे जनतेचे अर्थसंकल्प…

पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत हद्दीतील निवासी मालमत्ताधारकांच्या मालमत्ता करात ३०-४० टक्कयांची घट होणार !

पनवेल, दि.११ : महानगरपालिका क्षेत्रात 23 ग्रामपंचायत व 29 गावांचे समावेश झालेले आहे. या ग्रामीण भागातील मालमत्तांना महानगरपालिकेने नविन कर आकारणी करून कराची देयके देण्यात आली होती. मात्र महानगरपालिकेने आकारलेला…

सिकेटी महाविद्यालयाचा रौप्य वर्ष महोत्सव समारंभ !
व्यवसायाभिमुख शिक्षण महत्त्वाचे ठरणार – मंत्री चंद्रकांत पाटील !

पनवेल दि.११ : देशाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून व्यवसायाभिमुख शिक्षण महत्वाचे ठरणार असून शिक्षणासोबत सामाजिक जाणीव असलेल्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालयाने घेतलेली भरारी विद्यापीठाकडे वाटचाल करीत असल्याचे गौरवोद्गार राज्याचे उच्च…

मातृत्वाच्या स्मृतीप्रत्यर्थ जपली सामाजिक बांधिलकी !

रुग्णवाहिका लोकार्पण; मोफत घर हस्तांतर व स्त्री सन्मान पुरस्कारपनवेल दि.११: खऱ्या अर्थाने मातृभक्त असलेले कामगार नेते महेंद्र घरत यांचे समाजकार्य सर्वतोपरी आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगार क्षेत्रात काम करत…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पनवेल महानगरपालिकेस सिडकोकडील विविध सेवांचे हस्तांतरण !

पनवेल दि.१०:पनवेल महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या आणि सिडकोने विकसित केलेल्या नोड्समधील विविध सेवांचे हस्तांतरण आज पनवेल महानगरपालिकेकडे करण्यात आले. याबाबतचा हस्तांतरण करार आज विधानभवनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…

error: Content is protected !!