‘सनातन’च्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन; राष्ट्रीय चर्चासत्रात मानवता, समता, बंधुतेवर समीक्षकांचा भर !
‘सनातन’ मध्ये मानवतेची मूल्ये रेखांकित : डॉ. दामोदर खडसे !तळेगाव दाभाडे, 29 मार्च, (अमिन खान): सामाजिक प्रवाहाच्या विरुद्ध लेखन करताना डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी प्रचलित व्यवस्थेविरुद्ध धाडसी संघर्ष करून लिहिलेल्या…
भाजप शिवसेनेतर्फे सावरकर गौरव यात्रा !
०२ एप्रिलला पनवेल विभागात सावरकर गौरव यात्राभाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची माहितीपनवेल दि.२९: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात ३० मार्च पासून भारतीय जनता…
गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या रस्त्याचे होणार काँक्रिटीकरण !
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझा येथे होणार भुमिपूजनपनवेल दि.२८: गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा भुमिपूजन सोहळा गुरुवार दिनांक ३० मार्च रोजी सकाळी ०८…
“सावली सुरक्षितेची” महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा उपक्रम !
पनवेल दि.२७ : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील हद्दीत पोलीस आयुक्त मिलिंद भांरबे यांचे संकल्पनेतून ‘सावली सुरक्षितेची महिला सुरक्षा जागरूकता’ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आज चांगु काना ठाकूर महाविद्यालय, पनवेल येथे आयोजित…
राज्य सरकारचे कौशल्य विद्यापीठ पनवेलमध्ये; राज्यपाल बैस यांच्या हस्ते झाले भूमिपुजन !
अलिबाग, दि. 27 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 जुलै 2015 रोजी ‘स्किल इंडिया मोहिमे’ची घोषणा केली. त्यांनी या मोहिमेंतर्गत संपूर्ण भारतातील चाळीस कोटी लोकांना कुशल बनविण्याचे वचन दिले आहे.…
‘पनवेल बसस्थानकाचे काम लवकरात लवकर मार्गी लावा’
पनवेल बसस्थानकाचा प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळात गाजवला; तातडीने कार्यवाही करण्याचे मंत्री दादाजी भुसे यांचे आश्वासनपनवेल दि.२५: पनवेल एसटी बस आगाराच्या बाबतीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी आंदोलन करण्यापासून ते…
स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी डोलघर ग्रामस्थांचा पनवेल प्रांत कार्यालयावर मोर्चा !
♦️पंधरा दिवसात ठोस कारवाई न झाल्यास गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला घेराव घालणारपनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कर्णालाकडून डोलघर गाव आणि भोकरावाडी आदिवासी वाडीला दुय्यम वागणूक मिळत असल्याने डोलघर गाव आणि वाढीचा विकास…
मालमत्ता करामध्ये पनवेलकरांना दिलासा द्या;
आमदार प्रशांत ठाकूर यांची सरकारकडे मागणी !
पनवेल दि.२३: पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना मालमत्ता करामध्ये दिलासा देण्यासाठी कायद्यात काही बदल करावा लागला तरी तो करून पनवेलकरांना मदत करावी, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. आमदार…
गुढीपाडवा २०२३ – नववर्ष स्वागत समितीच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन !
पनवेल दि.२२: शहराची परंपरा असलेली शोभायात्रा बुधवारी मोठ्या जल्लोषात संपन्न झाली. गुढीपाडव्यानिमीत्त गेल्या २४ वर्षांपासून नववर्ष स्वागत समितीच्यावतीने गुढीपाडव्यानिमीत्त भव्य शोभायात्रा काढण्यात येते. त्यानुसार यंदाच्यावर्षीही हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शोभायात्रा…
बाल्मर लॉरी मधील कलमार ऑपरेटर्सना भरघोस पगारवाढ !
कामगार नेते महेंद्र घरत यांची यशस्वी मध्यस्थीपनवेल दि.२१: सध्याची परिस्थीती पाहता कंपनीही चालली पाहिजे व कामगारही जगला पाहिजे यासाठी समन्वय साधून वाढलेली महागाई पाहता कामगारांचे जिवन सुकर व्हावे हा उद्देश…










