महापालिकेच्यावतीने भव्य रक्तदान शिबीर, महाआरोग्य शिबीराचे आयोजन !
जागरूक पालक, सदृढ बालक अभियानास उद्यापासून सुरूवातपनवेल,दि.8: प्रत्येक विद्यार्थी सुदृढ, निरोगी राहावा, यासाठी महानगरपालिका क्षेत्रात’जागरूक पालक, सदृढ बालक’ अभियान उद्या ९ फेब्रुवारीपासून महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे. तसेच नागरीकांचे आरोग्य…
ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर !
मुंबई दि.8: ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या…
जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांचे १४ तारखेपासून आमरण उपोषण !
पनवेल दि.७: रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील प्रतिक्षा यादीवर असणारे सुरक्षा रक्षक मागील २ ते 3 वर्षापासून नोकरीपासून वंचीत आहेत. याकरीता मंडळात नोंदीत असलेल्या आस्थापनात सुरक्षा रक्षकांना वितरीत करणेबाबत नंदाताई…
दिलीप भोईर भाजपात दाखल !
पनवेल दि.७: रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती तथा शेकापचे मापगाव मतदारसंघातील दमदार नेते दिलीप भोईर उर्फ छोटम व त्यांच्या निवडक सहकार्यांनी आज मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक…
म्हात्रेंच्या विजयाचा पनवेलमध्ये जल्लोष !
पनवेल दि.०२: कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातून भरघोस मतांनी भाजप, शिवसेना, रिपाइं, शिक्षक परिषद व मित्रपक्ष महायुतीचे लोकप्रिय उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी निवडून येत शेकाप आघाडीचे बाळाराम पाटील यांचा दारुण पराभव…
भारतयात्री नंदा म्हात्रे यांचा जम्मू-काश्मीर मध्ये केला गेला सन्मान !
पनवेल दि.०२: राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत पूर्ण केलेल्या भारत जोडो ३५०० किलो मिटरच्या पदयात्रेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत राहुलजींच्या सोबत चालणाऱ्या रायगडची सुकन्या नंदाताई म्हात्रे यांचा रायगड जिल्हा काँग्रेस…
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी !
अलिबाग, दि.2 : कोकण विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणी शांततेत पार पडली. या निवडणुकीत ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे हे विजयी झाल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय…
कोंकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक -2023; विभागात एकूण ९१.०२ टक्के मतदान !
३५ हजार ७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क रायगड जिल्ह्यात ९३.५६ टक्के मतदान नवी मुंबई, दि.३०: कोंकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी द्विवार्षिक निवडणूकीसाठी आज दिनांक ३० जानेवारी २०२३ रोजी विभागातील पाचही जिल्ह्यांच्या…
राष्ट्र सेवा दल आणि युसुफ मेहरअली सेंटरच्या वतीने गांधी विचारांचा जागर !
महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी निमित्त उपक्रमपनवेल दि.३०: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी तथा लोकशाही उत्सवानिमित्त दिनांक 29 जानेवारी आणि 30 जानेवारी रोजी महात्मा गांधी पुण्यतिथी दरम्यान राष्ट्र सेवा दल इचलकरंजीच्या स्मिता…
बोगस मतदार नोंदणी संदर्भात पनवेल मधील पाच शाळांना नोटीस !
पनवेल दि.२९: कोकण विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक सोमवार दिनांक ३० जानेवारीला होत असून या निवडणुकीच्या अनुषंगाने बोगस मतदार नोंदणी संदर्भात पनवेल तालुक्यातील पाच शाळांना पनवेल पंचायत समितीचे गट शिक्षण…









