शिक्षकांच्या प्रश्नांची जाण शिक्षकालाच, त्यामुळे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडून येणे गरजेचे – दीपक केसरकर !
पनवेल दि.२५(हरेश साठे) शिक्षकांच्या प्रश्नांची जाण शिक्षकालाच असते राजकीय पुढारी शिक्षकांचे नेतृत्व करूच शकत नाही, त्यामुळे शिक्षण, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या भविष्यासाठी ज्ञानेश्वर म्हात्रे निवडून येणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन…
अहिल्यादेवी होळकर सभागृहासाठी सरकारकडून पाच कोटींचा निधी मंजूर !
पनवेल दि.२४: कळंबोली वसाहतीत पनवेल महापालिकेच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने भव्यदिव्य सभागृह उभारण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबत अध्यादेश…
‘खारघर मॅरेथॉन’: १७ हजारहून अधिक स्पर्धकांची नोंदणी !
पनवेल दि.२१: रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व स्पर्धेचे सहआयोजक अदिम जाती मीना विकास असोसिएशन यांच्या सहकार्याने रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३…
पनवेल महापालिका क्षेत्रात प्रतिबंधित प्लास्टिकवर कारवाई !
पनवेल दि.20: पनवेल महापालिका क्षेत्रात एकल वापर (सिंगल युज) प्लास्टिकवरती प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रतिबंधित प्लास्टीकची साठवणूक, विक्री आणि वापर करणाऱ्यांवर महानगरपालिकेच्यावतीने कठोर कारवाई करण्यात येत आहे. केंद्रीय पर्यावरण, वने…
पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी सुदाम पाटील तर कार्याध्यक्षपदी अभिजीत पाटील यांची नियुक्ती !
अभिजीत व सुदाम पाटील यांच्यामुळे पनवेल काँग्रेसला उभारी मिळेल- नाना पटोलेपनवेल दि.१९: पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी सुदाम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून अभिजीत पाटील यांना कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी…
‘खारघर मॅरेथॉन’ :
व्यसनमुक्तीसाठी खारघर धावणार !
स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात; विविध क्षेत्रातील मान्यवरांची लाभणार उपस्थिती – आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली पत्रकार परिषदेत माहितीपनवेल दि.१९ (हरेश साठे) रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर…
कोंकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत आठ उमेदवार रिंगणात !
नवी मुंबई, दि.१७: कोकण शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीत दि. 13 जानेवारी ते दि.16 जानेवारी 2023 या नामनिर्देशन मागे घेण्याच्या कालावधीत आज दुपारी 3.00 वाजेपर्यंत एकूण 13 उमेदवारी अर्जांपैकी 5 उमेदवारी…
यावर्षी मकर संक्रांत १५ जानेवारीला – पंचांगकर्ते दा.कृ.सोमण !
मुंबई दि.१३: यावर्षी शनिवार १४ जानेवारी रोजी रात्री ८-४४ वाजता सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करणार असल्याने मकर संक्रांती रविवार १५ जानेवारी रोजी आली आहे असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.…
दिबासाहेबांच्या जयंतीनिमित्त महारोजगार मेळावा !
पनवेल दि.१३: प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमिताने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय मुंबई विभाग आणि लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती…
खेळाच्या मैदानांसाठी कामगार नेते महेंद्र घरत मैदानात !
पनवेल दि.13: सिडको व्यवस्थापनाने प्रकाल्पग्रस्तांच्या जमिनी संपादीत करून ५० ते ६० वर्ष आस्तित्वात असलेल्या प्रकल्पग्रस्त युवकांच्या मैदानावर रहिवाशी घरांसाठी इमारती उभारून सर्व गावांची पारंपारीक मैदाने गिळंकृत केली तर काही NMSEZ…









