आयएनएस विक्रांत युद्धनौकेची प्रतिकृती मंत्रालयात!
पनवेल दि.12: देशाची ताकद वाढणारी आयएनएस विक्रांत युद्धनौकेची माहिती सर्वाना अवगत व्हावी, यासाठी आयएनएस विक्रांत या युध्द जहाजाची प्रतिकृती महाराष्ट्राचे केंद्रबिंदू असलेल्या मंत्रालयात प्रदर्शनाच्या रूपाने पहायला मिळणार असून आज राजमाता…
शिक्षक मतदारांना 30 जानेवारी रोजी विशेष नैमित्तीक रजा !
नवी मुंबई, दि. ११:- कोकण विभागाची शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2022-23 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार शिक्षक मतदार संघातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून मतदानाच्या दिवशी दि. 30 जानेवारी, 2023 रोजी शिक्षक…
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी मयुरेश नेतकर यांची नेमणूक !
पनवेल दि.११: मुंबई विद्यापीठ अधिसभा (सिनेट) सदस्यपदी पनवेल येथील मयुरेश नेतकर यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नियुक्ती केली आहे.राज्यपाल नियुक्त सदस्यांची नेमणूक केली जाते. त्या अनुषंगाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी…
काँग्रेसचे माजी नगरसेवक सिद्धार्थ बांठिया यांचा भाजपामध्ये प्रवेश !
पनवेल दि.९: पनवेल शहरामध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे प्रदेश युवक काँग्रेसचे माजी जनरल सेक्रेटरी व पनवेलचे माजी नगरसेवक सिद्धार्थ बांठिया यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपचे कमळ जवळ केले…
आपटा ते सारसई पाताळगंगा नदीवरील रेल्वे ब्रिजवरील पत्रेदुरुस्तीचे काम पूर्ण !
मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यशपनवेलदि.९: पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीतील आपटा ते सारसई पाताळगंगा नदीवरील रेल्वे पूलावरील पत्रे जीर्ण झाले होते. पुलावरील पत्रे बदलून दुरुस्ती…
‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार;
२२ जानेवारीला खारघर मॅरेथॉन !
सेलिब्रेटी आणि अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थितीपनवेल दि.९: रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी ‘एक धाव व्यसनमुक्तीसाठी’ हे…
ओरायन मॉलमधील आयएनएस विक्रांत जहाज प्रतिकृती आता मंत्रालयात !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार प्रदर्शनाचे उदघाटनमंत्रालयात १२ ते २० जानेवारीपर्यंत भरवले जाणार प्रदर्शनपनवेल दि.७: नौदलाचा बाहुबली, देशाची ताकद वाढणारा आणि शत्रूला…
कामगारांना न्याय देण्यासाठी इंटकची देशाला गरज आहे- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले !
पनवेल दि.०७: कामगारांना न्याय देण्यासाठी इंटकची देशाला गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पनवेलमध्ये इंटकचे अधिवेशन व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्या दरम्यान केले. सदर मेळावा पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर…
‘रयत’ने पुढील काळात नाविन्यपूर्ण व अद्ययावत शिक्षण द्यावे – खासदार शरद पवार !
विशेष अभीष्टचिंतन व कृतज्ञता सोहळा उत्साहात; मान्यवरांची उपस्थितीसातारा दि.४: कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसाठी शिक्षणाचे दालन उभे केले. आपली ही संस्था देशातील महत्त्वाची संस्था असून ती नव्या…
पनवेलमध्ये अजित पवारांच्या विरोधात आंदोलन !
पनवेल दि.३: छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल विधानसभा विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात पनवेल भाजपच्यावतीने आज आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.अजित पवार यांच्या या चुकीच्या विधानाचे राज्यभर पडसाद उमटले…









