मावेजाचा गुंता हिवाळी अधिवेशनात !

सेवानिवृत्त मुख्य सचिवांची समिती ९० दिवसांत प्रश्न सोडवेल – मंत्र्याचे आश्वासनपनवेल दि.२९: वर्षांनुवर्षे रहात असलेले घर मावेजा शुल्क न भरल्यामुळे घरमालकाच्या नावावर होत नाही. सिडकोच्या बेजबाबदारपणामुळे मावेजाचा गुंता सुटू शकलेला…

गावांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत रहा- आमदार प्रशांत ठाकूर !

पनवेल दि.२४: भाजप जगातील एक नंबरचा पक्ष आहे आणि त्या पक्षातील निवडून आलेले ग्रामपंचायतीचे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, त्यामुळे गावांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत रहा, असे…

त्या ठेकेदार आणि रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणा व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा !

पनवेल रेल्वे अपघातप्रकरणी अभिजीत पाटील यांची रेल्वेमंत्री व मुख्यमंत्र्यासह वरिष्ठ स्तरावर कारवाईची मागणीपनवेल दि.२४: नवीन पनवेलमधील पंचशील नगर येथे रेल्वेच्या फलाट रुंदीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यात मागील ४ वर्षात चार निष्पाप बालकांचा…

शेकापच्या ताब्यातील करंजाडे, शिवकर, भाताण ग्रामपंचायत भाजपकडे !

नेरे, दिघाटी, चिंध्रण ग्रामपंचायत राखण्यातही भाजपला यशपनवेल दि.२०: तालुक्यातील विविध ग्रामपंचतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ…

कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन !

पनवेल दि.१०: आजिवली गावस्थित असलेल्या आयरन माउंटन कंपनीने कामगारांना कामावरून कमी केल्याने त्या विरोधात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रास्ता रोको आंदोलन करत कंपनी व्यवस्थापनाला इशारा दिला. त्यामुळे…

लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘रयत विज्ञान प्रदर्शन’

पनवेल दि.९: रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रमे आयोजित करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने नुकतेच कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश…

१९६० साली स्थापन झालेल्या क्रिकेट क्लबने जुन्या मित्रांना आणले पुन्हा मैदानात !

पनवेल दि.५: टिव्हीवर मँच पहाणे दुरच, भारतात टिव्ही प्रेक्षपण सुरू होण्याच्या काळात पनवेलच्या मैदानावर सिझन क्रिकेटचे मैदान गाजविणारे क्रिकेटरांची पनवेलमध्ये तब्बल ५० वर्षांनंतर भेट झाली. १९६० साली स्थापन केलेल्या फ्रेड्स…

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत “फ्लाईंग राणी” ची बाजी !

ज्येष्ठ कलावंत, रंगकर्मी जयंत सावरकर यांचा ‘गौरव रंगभूमीचा’ पुरस्काराने सन्मानपनवेलदि.५ (हरेश साठे): श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना…

फडके नाट्यगृहात नाट्य रसिकांना एकांकिकांची मेजवानी !

मानाच्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीस प्रारंभपनवेल दि.2: श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय…

प्रधानमंत्री आवास योजना योजनेंतर्गत कोकण विभाग ‘अव्वल’ !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर सन्मानितअलिबाग, दि.25: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबई येथे ‘अमृत महाआवास अभियान 2022-23’ च्या राज्यस्तरीय शुभारंभ व पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

error: Content is protected !!