Month: November 2022

प्रधानमंत्री आवास योजना योजनेंतर्गत कोकण विभाग ‘अव्वल’ !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर सन्मानितअलिबाग, दि.25: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबई येथे ‘अमृत महाआवास अभियान 2022-23’ च्या राज्यस्तरीय शुभारंभ व पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

महाविकास आघाडीच्या माध्यमातून ग्रामपंचायती लढविण्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचे संकेत !

पनवेल दि.२३: येत्या १८ डिसेंबर २०२२ रोजी होऊ घातलेल्या उरण तालुक्यात १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचे संकेत रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी दिले.आज उरण तालुक्यातील…

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल भारत सरकारच्यावतीने ‘स्वच्छ विद्यालय राष्ट्रीय पुरस्कार’ ने नवी दिल्ली येथे सन्मानित !

पनवेल दि.१९: माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने देशातील सर्वात स्वच्छ विद्यालयाचा होण्याचा मान पटकावत विशेष…

पनवेल ST स्थानक पुनर्बांधणी प्रकल्प आद्यपही अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत !

पनवेल दि.१६: पनवेलच्या राज्य परिवहन मंडळाच्या पुनर्बांधणी प्रकल्पाचे घोंगडे गेली १४ वर्षे भिजत पडले आहे. आद्यपही अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेला सदरचा प्रकल्प विकसक आणि महामंडळ प्रशासनाच्या धिम्या कार्यपद्धतीमुळे लाल फितीत…

“स्वच्छ विद्यालय पुरस्कार” राष्ट्रीय स्तरासाठी रायगड जिल्ह्यातून पनवेल तालुक्यातील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची निवड !

अलिबाग, दि.11:- संचालक, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या पत्रान्वये सन 2021-22 “स्वच्छ विद्यालय पुरस्कार” राष्ट्रीय स्तरासाठी रायगड जिल्ह्यातून पनवेल तालुक्यातील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, खारघर या शाळेची निवड झाल्याचे कळविले…

एक्सेस टू डायबिटीज एज्युकेशन या घोषवाक्याखाली रोटरी च्या माध्यमातून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन !

पनवेल दि.११ : अॅक्सेस टू डायबिटीस एज्युकेशन या घोषवाक्याखाली रोटरी क्लब ऑफ पनवेल होरायजन च्या माध्यमातून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन कऱण्यात आल्याची माहिती डॉ गणेश हांडे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये…

रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मानवी साखळी आंदोलन !

अलिबाग दि.९: चौपदरीकरणाचे काम रखडल्याने आणि दुरावस्था झालेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी मुंबई गोवा महामार्गावर कोलाड नाका येथे मानवी साखळी आंदोलन करीत सरकारचे…

त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून रामेश्वर महादेव मंदिरात दीपोत्सव साजरा !

पनवेल दि.९: त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून पनवेल नगरीतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रामेश्वर महादेव मंदिरात सोमवारी दि.७ रोजी दीपोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी संपूर्ण परिसर दीपोत्सवाने उजळून निघाला.कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा…

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेस प्रारंभ !

विजेत्या एकांकिकेला ०१ लाख रूपये आणि मानाचा अटल करंडकपनवेल दि.०७: श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय…

कोविड बंधन मुक्त दिवाळी ग्राहकांनी खऱ्या अर्थाने ओरायन मॉल मध्ये साजरी केली – सिने अभिनेते सचिन खेडेकर !

पनवेल दि.७: पनवेलसह रायगड मधील सुप्रसिद्ध अश्या ओरायन मॉल मध्ये यंदाची दिवाळी ग्राहकांनी देशाच्या अमृत महोत्सव निमित्ताने व कोविड बंधन मुक्त दिवाळी म्हणून मोठ्या प्रमाणात विविध खरेदी करून साजरी केल्याचा…

error: Content is protected !!